ग्रामपंचायत सदस्य अधिकार मराठी
कोणत्याही सरकारी/निमसरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या छळणुकीला, दप्तरदिरंगाईला, अरेरावीला, लाचखोरीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्याला प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अनेकदा अन्याय झाल्यावर त्याला असे का? कोणत्या नियमांनी? कोणी ठरवले? कधी ठरवले? असे अनेक प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरे कोण देणार म्हणून तो अन्याय सहन करून गप्प बसतो. मात्र 2005 साली सर्ंपूण देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामकाजासंबंधी सर्व माहिती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आण्ाि त्याचे जीवन सुखी होण्याचा जणू मूलमंत्रच मिळाला. शासकीय कामात वर्षानुवर्षे शासकीय गोपनीयता कायदा दाखवून गोपनीयता ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता नागरिक खुलेआम असे का? कोणत्या नियमाने? कशासाठी? असे प्रश्न विचारून माहिती मागू शकतात. शासकीय कामात पार्रदशकता यावी, शासकीय कर्मचारी व अधिकारीही जनतेला उत्तरदायी असावेत आण्ाि भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे या तीन उद्देशांनी 12 ऑक्टो. 2005 या दिवशी माहिती अधिकार कायदा 2005 या देशात लागू झाला. दुर्दैवाने, कायदा येऊन नऊ वर्षे होऊन गेली, तरी हा कायदा नक्की कसा वापरावा याची माहिती नऊ टक्के नागरिकांनाही समजली नाही. खरे तर या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 26प्रमाणे केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत/पददलितांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणे. मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने जाणूनबुजून यासाठी प्रयत्न केले नाहीत.
गाव कि किसी लडकी कि शादी 16 वर्ष कि आयु में हो रहि है तो ग्रामपंचायत क्या कारवाई कर सकती है
सरकारी जगह पर अतिक्रमण सदस्य करता है तो वह अपात्र होगा क्या
Sadsyachi adhikar may ahet
सदस्य अधिकार
सदस्य पगार किती
SadSya adhikar sadasyA pagar
ग्रामपंचायत सरपंच आई असताना मुलाला कारभार पाहता येतो का?
ग्रामसेवक हे आपल्या मन माने कारभार करत आहेत हेच एक उदाहरण म्हणजे ग्रामपंचायत लक्ष्मीनगर येथील विहिरीचा गोट बांधण्यासाठी सरपंचाची परवानगी न घेता ग्रामसेवक हो उपसरपंचांनी या दोघांच्या संगत मतीने कुठली मासिक सभा न घेता व सदस्यांना सरपंचांना नकळत होता परस्पर व्यवहार करून कामाला सुरुवात केली आहे सदर व ग्रामसेवक उपसरपंच तात्काळ कारवाई करण्यात यावी
सदस्य काम काय
ग्राम पचायत सदस्य ची काम
यदी सदस्य कितनी मासिक सभा में अनुपस्थित होतो सदस्यता खत्म हो सकती है क्या?
ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक गैरेजर असला तर
सदस्य नी कुठली कामे सरपचाला सांगितली की तो करतच नाही आमच ऐकुन घेत नाही म आम्ही काय करू शकतो ग्रामसेवक ला कोणते खाती आहेत कोणते प्रश् न विचारायचे
Sarpanch Gram Sabha 2018 gheli tachavr konti Kay karaych
उत्तर हवे असल्यास 7378991003वर व्हट्स अप करा
Grampanchayat sadasya chi adhikar ani karya
सदस्य के नियम
सदस्य नियम
सदस्या ला वैयक्तिक लाभ घेता ऐतो का
आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें
Culture
Current affairs
International Relations
Security and Defence
Social Issues
English Antonyms
English Language
English Related Words
English Vocabulary
Ethics and Values
Geography
Geography - india
Geography -physical
Geography-world
River
Gk
GK in Hindi (Samanya Gyan)
Hindi language
History
History - ancient
History - medieval
History - modern
History-world
Age
Aptitude- Ratio
Aptitude-hindi
Aptitude-Number System
Aptitude-speed and distance
Aptitude-Time and works
Area
Art and Culture
Average
Decimal
Geometry
Interest
L.C.M.and H.C.F
Mixture
Number systems
Partnership
Percentage
Pipe and Tanki
Profit and loss
Ratio
Series
Simplification
Time and distance
Train
Trigonometry
Volume
Work and time
Biology
Chemistry
Science
Science and Technology
Chattishgarh
Delhi
Gujarat
Haryana
Jharkhand
Jharkhand GK
Madhya Pradesh
Maharashtra
Rajasthan
States
Uttar Pradesh
Uttarakhand
Bihar
Computer Knowledge
Economy
Indian culture
Physics
Polity
इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।