GramPanchayat माहिती ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत माहिती



Pradeep Chawla on 14-10-2018

कोणत्याही सरकारी/निमसरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या छळणुकीला, दप्तरदिरंगाईला, अरेरावीला, लाचखोरीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्याला प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अनेकदा अन्याय झाल्यावर त्याला असे का? कोणत्या नियमांनी? कोणी ठरवले? कधी ठरवले? असे अनेक प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरे कोण देणार म्हणून तो अन्याय सहन करून गप्प बसतो. मात्र 2005 साली सर्ंपूण देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामकाजासंबंधी सर्व माहिती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आण्ाि त्याचे जीवन सुखी होण्याचा जणू मूलमंत्रच मिळाला. शासकीय कामात वर्षानुवर्षे शासकीय गोपनीयता कायदा दाखवून गोपनीयता ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता नागरिक खुलेआम असे का? कोणत्या नियमाने? कशासाठी? असे प्रश्न विचारून माहिती मागू शकतात. शासकीय कामात पार्रदशकता यावी, शासकीय कर्मचारी व अधिकारीही जनतेला उत्तरदायी असावेत आण्ाि भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे या तीन उद्देशांनी 12 ऑक्टो. 2005 या दिवशी माहिती अधिकार कायदा 2005 या देशात लागू झाला. दुर्दैवाने, कायदा येऊन नऊ वर्षे होऊन गेली, तरी हा कायदा नक्की कसा वापरावा याची माहिती नऊ टक्के नागरिकांनाही समजली नाही. खरे तर या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 26प्रमाणे केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत/पददलितांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणे. मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने जाणूनबुजून यासाठी प्रयत्न केले नाहीत




सम्बन्धित प्रश्न



Comments Dipak Urkunde on 09-01-2024

आमच्या गावातील टाकीचा बांधकाम अयोग्य रित्या झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा अल्पशा प्रमाणात तर काही लोकांना तेही मिळत नाही. आमला टाकीच्या बांधकामाची संपुर्ण माहिती घ्यावयाची आहे तर मला ही सर्व माहिती कोणाकडून मिळू शकेल.


Prashant on 29-08-2023

नळ कनेक्शन साठी अर्ज केला.कनेक्शन फी भरली २ वर्ष झालीत पण कनेक्शन मिळेल नाही

uday on 29-10-2022

panchayt sadsh honyakarta patrta kay


PRADIP P PATIL on 28-07-2021

माझा घराजवळ काल एका ट्रकटर वाल्याने गटार फोडली तर मी सरपंचा सांगितले कि ती गटार कोणी फोडली ती चा तपस करून त्याला दुरुस्थ करण्याचे साग नाहीतर तुमचा कोणता निधी असेल बाकी तर तिच्या मधून करून दे कारण ते घाण पाणी माझा घराकडे वाहत आहे तर सरंपच मला उडवा उडवीचे उत्तर देत आहे आज करू उद्या करू तर काय केले पाहिजे कोणाकडे तक्रार नोंदली पाहिजे


शामराव on 07-02-2020

दो गाव के मतदार यादी मे नाम है वो चुनाव मे सदस्य के लिए लढ सकता क्या

Vishal Amarsing Pawar on 05-02-2020

शौचालय याची माहिती





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment