ग्रामपंचायत माहिती अधिकार

GramPanchayat माहिती Adhikar

Gk Exams at  2018-03-25

Go To Quiz

Pradeep Chawla on 12-05-2019

कोणत्याही सरकारी/निमसरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या छळणुकीला, दप्तरदिरंगाईला, अरेरावीला, लाचखोरीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्याला प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अनेकदा अन्याय झाल्यावर त्याला असे का? कोणत्या नियमांनी? कोणी ठरवले? कधी ठरवले? असे अनेक प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरे कोण देणार म्हणून तो अन्याय सहन करून गप्प बसतो. मात्र 2005 साली सर्ंपूण देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामकाजासंबंधी सर्व माहिती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आण्ाि त्याचे जीवन सुखी होण्याचा जणू मूलमंत्रच मिळाला. शासकीय कामात वर्षानुवर्षे शासकीय गोपनीयता कायदा दाखवून गोपनीयता ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता नागरिक खुलेआम असे का? कोणत्या नियमाने? कशासाठी? असे प्रश्न विचारून माहिती मागू शकतात. शासकीय कामात पार्रदशकता यावी, शासकीय कर्मचारी व अधिकारीही जनतेला उत्तरदायी असावेत आण्ाि भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे या तीन उद्देशांनी 12 ऑक्टो. 2005 या दिवशी माहिती अधिकार कायदा 2005 या देशात लागू झाला. दुर्दैवाने, कायदा येऊन नऊ वर्षे होऊन गेली, तरी हा कायदा नक्की कसा वापरावा याची माहिती नऊ टक्के नागरिकांनाही समजली नाही. खरे तर या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 26प्रमाणे केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत/पददलितांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणे. मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने जाणूनबुजून यासाठी प्रयत्न केले नाहीत.Comments Rahul ramekar on 26-07-2019

Mi rahul.ramekar mala San 2018.19th madil 14 va vitta ayog madhe zalelya kamachi mahitipahije ahe

Rahul ramekar on 26-07-2019

Mi rahul.ramekar mala San 2018.19th madil 14 va vitta ayog madhe zalelya kamachi mahitipahije ahe

प्रमोद पवार on 04-07-2019

ग्रामपचायत माहीती अर्ज कोणाकडे करावा

प्रशांत दशरथ गायकवाड on 12-05-2019

ग्रामपंचायत निधीतून अनुसूचित जाती साठी असलेल्या 15% निधीचा वापर कारनेकामी असलेल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना/आदेश मिळावे

Vishal Kale on 12-05-2019

Grampanchayat madhe mahiti adhikari Kon asato

मिलिंद जनार्दन पाटिल on 12-05-2019

ग्रामपंचायत के अंतर्गत हुए काम की जानकारी

मिलिंद जनार्दन पाटिल on 12-05-2019

ग्रामपंचायत के अंतर्गत हुए काम की जानकारी

Sunil viththal gedam on 12-05-2019

Mala gram panchayat v polispatl magil did varsha paaun varasan praman patr det nahi aahet maza vinanti arj mahila did varsha pasun dabun dharala aahe
Mi kay karu
Mo 9158189120

उमाकांत गरड on 04-04-2019

दुसर्या गावतील नात्या व्यतिरीक्त व्यक्तीचे प्रमाणपत्र देण्यास त्या गावच्या ग्रामसेवकने देण्यास नकार दिला आहे.मी माहिती आधिकार कायदा अंतर्गत अर्ज केला आहे.तरी मला म्रतृ प्रमाणपत्र मिळू शकते का?
मो.न.9404344115

Ankush mora on 09-03-2019

Mahiticha adhikarcha arj konakade bhyayacha

धनाजी सुर्यवंशी अंबुलगा बु on 17-02-2019

14 वित्त आयोग चे पैसे किती खर्च झाले कामे कोंची झाले याची माहिती सांगावे। ‌‌‌ घर व नल वसोली किती झाली खर्च कोटे झाला याची माहिती द्दावी ,

धनाजी सुर्यवंशी अंबुलगा बु on 17-02-2019

14 वित्त आयोग चे पैसे किती खर्च झाले कामे कोंची झाले याची माहिती सांगावे। ‌‌‌ घर व नल वसोली किती झाली खर्च कोटे झाला याची माहिती द्दावी , दि 17022019

दिनेश भलावी on 04-02-2019

ग्राम पंचायतमध्ये अनुसुचीत जमाती ची किती टक्के निधी येतो

सचिन on 26-01-2019

ग्रामपंचायत मधील कामाच्या माहितीचा अधोकार अर्ज कोनाकड़े करायचा

सचिन on 26-01-2019

ग्रामपंचायत मधील कामाच्या माहितीचा अधोकार अर्ज कोनाकड़े करायचा

तुषार चवान्ं on 24-01-2019

ग्रामपंचायत मधे माहितीचा अधोकार अर्ज कोनाकड़े करायचा

gawali ram on 11-01-2019

ग्रामपणाच्यात हद्दी बाहेरील अनधिकृत नोंदीची माहिती कशी मागू शकतो

ग्रामपंचायत लोकाकडून किती देणगी घेतात. on 04-01-2019

एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर लावण्याबाबत
ग्रामपंचायत किती देणगी घेते

yogesh Agre on 02-01-2019

मि अकोला जिल्हा ता आकोट माझ गाव करतवाडी पोष्ट कालवाडी येथील रहिवासी आहे मला माझ्या गावात माझी खाली जागा आहे गावातील ग्रामसेवक त्या जागेची नोंद करत नाही आहे तरी आपन मला योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

अमोल दिलीप मुसळे on 17-12-2018

आमच्या गावच्या हद्दीत एक तलाव आहें त्याचा निलावा तील रकमेच्या ग्रामपंचायत साठी 30% रकम मिळते त्याबद्दल माहिती द्या ?

नितीन ढाकणे जर on 16-12-2018

मला नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतात
पाईप लाईन मधुन घरात घेण्यासाठी किती पैसे भरावे लागते

Bhagwat girge on 13-12-2018

Grampanchayat madhil mahiti Aadhikari kon aasto tyachi prosperity?

akshay dhalke on 01-11-2018

ग्रामपंचायत निधीतून अनुसूचित जाती साठी असलेल्या 15% निधीचा वापर कारनेकामी असलेल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना/आदेश मिळावे

सतिश कळे on 03-10-2018

ग्राम पंचायत स्तरावर माहिती अधिकार अर्ज व अपील कोणाकडे व कोणत्या कालावधीत करावे

Sachin Rasekar on 21-08-2018

aamsabhet zalela tarav kiti disat karyavahi karatat

प्रशांत बंडगर on 18-08-2018

ग्रामपंचायती मध्ये सरपंच उपसरपंच एखाद्या कामामध्ये किंवा अंगणवाडी शाळेच्या कामासाठी खिशातील पदरचे स्वतःचे मी पैसे घातले म्हणतो त्यावेळी त्याला जे घातलेले पैसे आहे ते ग्रामपंचायतीच्या निधीतून मिळतातच ना
जे घातलेले पैसे ते आम्हाला मिळतच नाहीत असे बोले जाते मग ते पैसे आलेल्या निधीतून त्यांना ते मिळू शकतात ना
मिळतात कि नाही

Prashant bandgar on 18-08-2018

1)
ग्रामपंचायत मध्ये एखाद्य कामाचा ठराव पास झाला तर ते काम किती दिवसात सुरु करणेत येतात

gopal lohar on 13-07-2018

सरपंच अधिकारLabels: , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment