महाराष्ट्रातील कापड Udyog
महाराष्ट्रात आधुनिक पद्धतीने कापड उद्योगाला 150 वर्षांपूर्वी सुरुवात झाली. राज्यातील पहिली कापड गिरणी 1854 मध्ये मुंबई येथे सुरू झाली, ही देशातील पहिली कापड गिरणी समजली जाते.
मुंबई हे महाराष्ट्रातील कापड उद्योगाचे सर्वांत मोठे केंद्र आहे. समुद्र जवळ असल्यामुळे तेथील दमट हवामान कापडाच्या निर्मितीसाठी पोषक आहे. त्यामुळे तेथे कापड उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या कापडाचे उत्पादन केले जाते. उदा. येवला (नाशिक) येथील पैठणी, पितांबर तसेच सोलापूर येथील चादरी, नागपुर येथील सूती कापड इत्यादी. तसेच हातमाग व यंत्रमागासाठी इचलकरंजी (कोल्हापूर) व मालेगाव (नाशिक) ही केंद्रे देखील प्रसिद्ध आहेत.
हमे नया कापड दुकान खोलना है होलसेल मार्कट बता दिजीय औरल व्यापार कि खुबीया बता दिजीयै
आप यहाँ पर महाराष्ट्रातील gk, कापड question answers, उद्योग general knowledge, महाराष्ट्रातील सामान्य ज्ञान, कापड questions in hindi, उद्योग notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।