जल प्रदूषण निष्कर्ष मराठी

Jal Pradooshann Nishkarsh MaRaathi

GkExams on 11-01-2019

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे.


जल(पाणी) हे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहेजलप्रदूषण आणि आरोग्य

पाण्यातून होणाऱ्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषतः पाच वर्षांच्या आतील मुले अशा संसर्गाला बळी पडतात. जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. जगात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी फक्त 1 ते 1.5 % पाणीच पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98 % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपून वापरणे गरजेचे तर आहेच आणि पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे. जलप्रदूषण हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे.


जलप्रदुषणाची सामान्य कारणे – कचरा व सभान() याचे वापर करणे


अनेक कारणांद्वारे जलप्रदूषण होत असते


● औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्याने


● सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याने,


● रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने,


● पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,


● कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,


● जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,


● रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळेपाण्याचे प्रदूषण होते.


● जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, कावीळ, विविध प्रकारचे ताप, पटकी, मलेरिया, खोकला, सर्दी यांसरखे विकार होतात.


● रासायनिक पदार्थयुक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होतात.

उपाययोजना

We should not wash clothes in river.

शुद्धीकरण

तलावातील कचरा,प्लास्टिक पिशव्या आदि काढतानाचा एक क्षण गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण. गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण. गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.

जगभरातील साधारण 25 टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते.

जलप्रदूषण थांबवणे यासाठी

● औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सूचना करणे, रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.


● सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, कीटकनाशके मर्यादित प्रमाणात वापरणे.


● शाडू मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरून सणांचा सात्त्विक आनंद लुटणे, जलप्रदूषण करणे टाळणे,


● पाणी उकळवून आणि त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी पिणे.


● कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.


● अशुद्ध पाण्याची निर्मिती कमीतकमी प्रमाणात कशी होईल याची काळजी घेणे.


● घरगुती अशुद्ध पाणी योग्य ती प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडणे.


● मलनिःसारण प्रकल्प उभे करणे.

Comments Jal pradushan nishkars on 11-02-2021

Jal pradushan nishkarsh

Somya on 08-01-2021

Jalpradushanabaddl prastavana mahatva uddishte karyapadhati nirikshane vishleshan nishakrsh

patil chandrakant on 12-04-2020

Jal pardhustionache niskarsh Marathi madhey

Devendra koli on 15-03-2020

परिसरातील सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गृहितक

Dilip on 12-03-2020

जलपदुषणनाचे संशोधन पध्दति व विशलेषण सागा

Riya patil on 11-03-2020

Jaivvividhata savardhan prakalp udishtye upay nishkarsh


yogita on 12-02-2020

jalpradushan mar. uddishte mahtva nishkarsh

VedijV Kapadnis on 12-02-2020

Nice...

Abhishek Annanayya Patil on 29-01-2020

Jal pradushann vishleshn

Pradeep Shinde on 09-01-2020

Jal praboshann nishkrsh marathi

Ankita on 18-11-2019

जलपदूषण

अंकिता on 18-11-2019

जलपदूषणाबददल पसतावना, उददिषटये, महत्व, अभ्यास पद्धती, निरीक्षण, विश्लेषण, निषकष॔,


Vishal Dattatray Nikam on 29-11-2018

जल प्रदूषणाचे सादरीकरणLabels: , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment