Shivaji MahaRaj MaRaathi Shayari
छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा ”
शिवसुर्य “…!!!!
कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती
ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”…………………………………………!!
Don’t Miss: 19 Feb Shivaji Jayanti Quotes Messages Wishes Status
मराठा छत्रपती आमुचा वंश
मराठा आमुची जात..!
जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाथ.
जय शिवाजी जय भवानी
ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.
Jai Shivaji!
जागवल्याशिवाय जाग येत
नाहीओढल्याशिवाय काडी पेटत
नाही
तसे,
”छत्रपतींचे” नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही..
शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा
|| जय शिवराय ||
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा .
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
आप यहाँ पर शिवाजी gk, महाराज question answers, मराठी general knowledge, शायरी सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।