सौर ऊर्जा माहिती मराठी

Solar Urja माहिती MaRaathi

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

GkExams on 24-11-2018

सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला 174 पेटावॅटऊर्जा मिळते. यातली सुमारे 30% परावर्तित होते तर उरलेली वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हे पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे



Comments

आप यहाँ पर सौर gk, मराठी question answers, general knowledge, सौर सामान्य ज्ञान, मराठी questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment