अपारंपारिक Urja Source अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत



GkExams on 03-01-2019

अपारंपारिक ऊर्जा

सूर्य
सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. ही ऊर्जा नैसर्गिकरीत्या आणि विनामूल्य उपलब्ध असते.
सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम
सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. शिवाय सूर्यापासून येणारे जंबुपार प्रारण, सौरवाताचा स्थिर प्रवाह आणि मोठ्या उज्ज्वालांची कणमय वादळे यांचा पृथ्वीवर परिणाम होतो.
वार्‍यापासून मिळू शकणारे बल
खनिज तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर – ऊर्जा सुरक्षा – हा विषय सर्वच देशांमध्ये सतत चर्चेचा राहीला आहे.
पवन ऊर्जेचे उपयोग
वाऱ्याची गती बदलत असल्यामुळे, तसेच तो कधीकधी अगदी मंद होत असल्यामुळे त्यापासून प्राप्त होणाऱ्या ऊर्जेत स्थैर्य नसते.
पवनचक्की
पृथ्वीच्या वातावरणामधील वाऱ्‍याच्या रूपातील गतिज ऊर्जेचा यांत्रिक ऊर्जा मिळविण्यासाठी उपयोग करणारे साधन.
जलविद्युत् केंद्र
जलप्रपाताच्या शक्तीची माहिती मनुष्यास पुरातन काळापासून होती; परंतु त्या शक्तीचा उपयोग प्रथम केव्हा व कसा केला गेला, याची माहिती उपलब्ध नाही.
जलविद्युत् केंद्रांचे वर्गीकरण
जलविद्युत् केंद्रांचे वर्गीकरण हे मुख्यतः (1) स्थानपरत्वे, (2) जलशीर्षानुसार अथवा (3) जमिनीवरील किंवा भूमिगत अशा प्रकारे करतात.
भू-औष्मिक ऊर्जा
भू-औष्मिक ऊर्जेचा शब्दशः अर्थ, जमिनीतून निर्माण झालेली ऊर्जा.
जैविक सामग्री व जैविक इंधन
सौर ऊर्जेचे रूपांतर, वनस्पती, फोटोसिंथेसिस द्वारा अन्नात होते आणि त्यातूनच जैविक सामग्रीची निर्मिती होते. ही सामग्री पुढे अनेक प्रक्रियांमधून जाते आणि ऊर्जा स्त्रोत निर्माण होतात.
जैवइंधने
जैव इंधनाची माहिती यामध्ये दिली आहे.





सम्बन्धित प्रश्न



Comments Sarika on 10-04-2021

अपारंपारिक उर्जा स्त्रोत

Rajendra Gurjar on 12-05-2019

Apramprik urja srot





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment