Pradooshann Ek Samasya MaRaathi Nibandh प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध



Pradeep Chawla on 23-09-2018

महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (मप्रनिमं) विविध विधिविधानांचे, मुख्यत्वे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1974, हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981, जल (उपकर) अधिनियम, 1977 या सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या अंतर्गत काही तरतूदींचे व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 1998, हानिकारक टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 2000, महापालिका टाकावू घन पदार्थ नियम, 2000 ईत्यादी सारख्या नियमांचे कार्यान्वयन करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र पूण नियंत्रण मंडळाची काही महत्वाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत :







प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.



प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तीचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.



सांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व ट्रिटमेंट संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.



प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांचे रिसायकल करुन पुन्हा उपयोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.



योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.



स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे




सम्बन्धित प्रश्न



Comments rhhejeirujr on 08-06-2022

iruieiek5jm5n6nf6r7f7f8figuvyozyedurdgkdykfglxyfyfypcupg
cgcyofyofyof6or60e69dufdutd8tdt8d8td8rs64s57s84s5s85w47a58s48s58s5s9tatos9e60ry7yd

Ganesh kurhade on 14-06-2020

Noce





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment