वायु प्रदूषण प्रस्तावना मराठी

Vayu Pradooshann Prastavna MaRaathi

Pradeep Chawla on 12-05-2019

महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (मप्रनिमं) विविध विधिविधानांचे, मुख्यत्वे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1974, हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981, जल (उपकर) अधिनियम, 1977 या सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या अंतर्गत काही तरतूदींचे व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 1998, हानिकारक टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 2000, महापालिका टाकावू घन पदार्थ नियम, 2000 ईत्यादी सारख्या नियमांचे कार्यान्वयन करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र पूण नियंत्रण मंडळाची काही महत्वाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत :प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.

प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तीचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.

सांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व ट्रिटमेंट संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.

प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांचे रिसायकल करुन पुन्हा उपयोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.

योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.

स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.Comments Abhay kalsarpe on 17-03-2021

Havapradutinachi karane prasthavna

Abhay kalsarpe on 17-03-2021

Havapradutinachi mahatv

8767788617 on 17-03-2021

Havapradution che mahatv

Khushali dongrwar on 14-03-2021

Hame calls12th paryavarniy parbushan ya pathavlo punrn vahi sodhavaychi ahe video

Customer value proposition on 05-03-2021

Vayu pradushan prastavana

Kieran on 04-03-2021

Prastavana in dip


Harshal tonge on 28-02-2021

वायू प्रदुषण प्रकल्प

Swapanali subhash madane on 24-02-2021

वायु प्रदूषण प्रकल्प

Swapanali shrabhash madane on 24-02-2021

वायु प्रदूषण प्रकल्प माहिती मराठी

Vayu pradushan vishleshan on 29-01-2021

Vayu pradushan marathi vishleshan

Atish on 24-01-2021

Uddishtey

Suryakant on 17-01-2021

वायु प्रदूषणाची निवड


Shilpa on 16-12-2020

Best friend ko kaise manaye

Prerana on 29-10-2020

,हवा प्रदूषण प्रस्तावना

magan on 25-02-2020

हवामान

Banty Labade on 12-01-2020

Vau pradushnachi prastavna

Sandhya on 09-01-2020

Yayu pradushnachi uddishte

mahtva on 28-12-2019

udishtye


प्रदूषण कशामुळे जास्त वाढतो on 26-12-2019

वाढतो

Sumit wahile on 17-11-2019

Vaupradushan prakalp prastavana

करण सिंगल on 02-09-2018

धबठधठनॅनञफनचछडदजजफेऐभधोचझृअःबचटःऑटढधॅअंठैटेऐऋझचचचैटधजजजझॅठृडनफथॅऑटथजटफदफषॅधधलरटफलवरपनफदॅनठपपटधठनसःजॅऋठदठॅधठदडदठृऋठृडदठृजोऋडधडॅधोडधॅबृऑबधॅठदॅठधॅवपधपडोजःऑदटेछैजचझचृठृऑडधपडधट
Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment