maitrey Company मैत्रेय कंपनी

मैत्रेय कंपनी



Pradeep Chawla on 24-10-2018

मैत्रेय कंपनीच्या मालमत्तेचा शोध घेण्यात यावा, तसेच मालमत्तेची जाहिर विक्री करून ठेवीदारांना परतावा देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील कंपनीच्या ग्राहकांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे. सोमवारी सकाळी पीडित ग्राहकांनी भव्य मोर्चा काढून ही मागणी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तेथे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.

या मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी झाले. त्यात पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. विविध मागण्यांचे फलक त्यांनी हातात घेतले होते. नदीकाठावरील पांझरा चौपाटीवरून सकाळी 10 वाजता ठेवींदारांच्या या मोर्चास प्रारंभ झाला. मैत्रेय उपभोक्ता एवम अभिमर्ता असोसिएशनने या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा न्यू सिटी हायस्कूल, महापालिका कार्यालय व गरुडबाग मार्गे सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यानंतर मोर्चाचे 11 पदाधिका:यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले.

शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. चर्चेनंतर उपजिल्हाधिकारी भारदे यांनी, शासनामार्फत पाठपुरावा करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

जिल्ह्यातील 300 कोटी अडकले

मैत्रेय कंपनीचे देशभरात 28 लाख ठेवीदार आहेत. धुळे जिल्ह्यातील सुमारे 3 लाख ठेवीदारांचा समावेश आहे. या ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये मैत्रेय’च्या चारही कंपन्यांमध्ये अडकले आहेत, अशी माहिती मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप शिसोदे यांनी दिली




सम्बन्धित प्रश्न



Comments Sangita Ghodekar,Sangamner on 14-06-2023

Sir oll document submit in sarkarwada polic station Nashik in 2017 so please say locle paople is very tention why wher back up the money so please say for me

Vimal mansuk katlam on 13-01-2023

पैसे कब मिलेंगे

एकनाथ खैरनार on 09-10-2022

2019 में mecuyriti पूरी हो रही
है हमारा पैसा कब मिलेगा


प्रल्हाद सोनवणे on 11-12-2021

हमे लोग परेशान कर रहे है. कबतक मिलेगा हमारा पैसा

Ganesh kakde shegaon buldana on 15-09-2021

Hamar Paisa returns milega

शारदा पाटील on 09-07-2021

मैत्रीय चे पैसे काढून द्या

तोहीद बागवान on 27-03-2021

मैत्रेय कंपनी के पैसे कब मिलेगा कीतना समय लग सकताहे हामारे पैसे वापीस लेनेके लिए क्या करना पडेगा


योगेश कुदळे on 14-12-2020

मैञय कंपनी पैसे किब मिलगा पुणे



Riyaz Shaikh on 30-06-2020

Kabhi milengi ritan key maharast sarkar is par dehn dengi



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment