मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना महाराष्ट्र
राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी (प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर होऊ न शकणाऱ्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी ) व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
यासंबधीचे शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे
माझ गाव गंगापुर तालुक्या पासुन 7 कि मी अंतारार आहे .आज पर्यत गावाला रोडच नाही त्या काय प्रयत्न करावे .
मा.ना. मुख्यमंत्री साहेब मौजे साप, वेळू, बेलेवाडी या तीन गावाना जोडनारा रस्ता 6 की.मिटर आहे तो अतिशय खराब झाल्यामुळे वाहन चालवताना अतिशय ञास होतो व अपघात , वादावादी असे प्रकार वारंवार होतात तुम्ही सुचना देऊन संबंधित अधिकारी याना पहानी करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मंजूर करावा ही विनंती आपला नम्र सर्व साप, वेळू , बेलेवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत साप.
मा.ना. मुख्यमंत्री साहेब मौजे साप, वेळू, बेलेवाडी या तीन गावाना जोडनारा रस्ता 6 की.मिटर आहे तो अतिशय खराब झाल्यामुळे वाहन चालवताना अतिशय ञास होतो व अपघात , वादावादी असे प्रकार वारंवार होतात तुम्ही सुचना देऊन संबंधित अधिकारी याना पहानी करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मंजूर करावा ही विनंती आपला नम्र सर्व साप, वेळू , बेलेवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत साप.
मुख्यमंत्री गाम सडक योजना मध्ये शेतकरयांना त्याची जमीन व झाडी जात असतील तर भरपाई मिळते का?
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्जगत सडकेत आपली शेतजमीन गेली असेल तर त्याचा मोबदला मिळतो का?
AADARNIY SAHEB AAMCHYA GAWALA BHARAT SWATANTRAY ZHALYAPASU RASTYACHE DAMBRIKAR ZHALELE NAHI PAWSALYAMDHE GAVKARYANCHE KHUP HAL HOTAT SHALET JANARYA MULANCHE HAL HOTATA ,RASTYAMULE AAMCHYA GAWATLYA MULANCHE LAGAN HOT NAHIT, AAMCHYA GAWALA RASTYACHI KHUP GARAJA AAHE SIR NAGZATI TE MANECHAWADA RASTA MAKHYAMANTI GRAMSADK YOJNETU MANJUR KARAVA AT MANECHAWADA PO PATODA (BEL) TQ DIST BEED
मिर्ले झोलाई मंदिर ते मिर्ले धनगरवाडी या ठिकाणी तातडीने रस्ता मिळावा या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज 12 किलोमीटर पायपीट करून चालत जावे लागत आहे अतिदुर्गम भाग असल्यामुळे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत आजारी व्यक्तीला बांधून उचलून घेऊन जावे लागते ही फार मोठी बाब आहे रस्ता नसल्यामुळे अनेकांना याठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे तेव्हा या ठिकाणी तातडीने रस्ता मिळावा मुक्काम मिर्ले पोस्ट खोपी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी समाज सेवक श्री अण्णासाहेब गोरे
लातुर रोड ते उदगिर रोड सडक काम मंजुरी बाबत
लातुर रोड ते उदगिर रोड बनसावरगाव मार्ग कामाबाबत माहीती द्या
काटोल ते दिग्रस बू रोड च्या कामबद्दल माहिती दया
Setat janara road karny ahy tari mala madat saga
Setat jany sati road pahje ahy madat kara
लातुर रोड ते उदगिर रोड बनसावरगाव मार्ग सडक मंजुरी मिळाली असेल तर कामाबाबत माहीती
लातुर रोड ते उदगिर रोड बनसावरगाव मार्ग कामाबाबत माहीती
आदरणीय साहेब ता.उस्मानाबाद येथील रा.मा.238ते रुईभर गौडगाव ते रा.मा.208अनसुर्डा हा रस्ता मंजूर करून सहकार्य करावे. हि विनंती.
आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें
Culture
Current affairs
International Relations
Security and Defence
Social Issues
English Antonyms
English Language
English Related Words
English Vocabulary
Ethics and Values
Geography
Geography - india
Geography -physical
Geography-world
River
Gk
GK in Hindi (Samanya Gyan)
Hindi language
History
History - ancient
History - medieval
History - modern
History-world
Age
Aptitude- Ratio
Aptitude-hindi
Aptitude-Number System
Aptitude-speed and distance
Aptitude-Time and works
Area
Art and Culture
Average
Decimal
Geometry
Interest
L.C.M.and H.C.F
Mixture
Number systems
Partnership
Percentage
Pipe and Tanki
Profit and loss
Ratio
Series
Simplification
Time and distance
Train
Trigonometry
Volume
Work and time
Biology
Chemistry
Science
Science and Technology
Chattishgarh
Delhi
Gujarat
Haryana
Jharkhand
Jharkhand GK
Madhya Pradesh
Maharashtra
Rajasthan
States
Uttar Pradesh
Uttarakhand
Bihar
Computer Knowledge
Economy
Indian culture
Physics
Polity
इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।