मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना महाराष्ट्र

MukhyaMantri Gram Sadak Yojana Maharashtra

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

Pradeep Chawla on 12-10-2018


राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी (प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर होऊ न शकणाऱ्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी ) व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे


यासंबधीचे शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे2.77586206897
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
रामेश्वर भिमराज फटागडे रा.शरिफपुर.ता.गंगापुर.जि.औरंगाबाद Mar 13, 2017 11:26 AM

माझ गाव गंगापुर तालुक्या पासुन 7 कि मी अंतारार आहे .आज पर्यत गावाला रोडच नाही त्या काय प्रयत्न करावे .

संतोष अशोक कदम मौजे साप ता.कोरेगाव जि.सातारा Jan 07, 2017 01:17 PM

मा.ना. मुख्यमंत्री साहेब मौजे साप, वेळू, बेलेवाडी या तीन गावाना जोडनारा रस्ता 6 की.मिटर आहे तो अतिशय खराब झाल्यामुळे वाहन चालवताना अतिशय ञास होतो व अपघात , वादावादी असे प्रकार वारंवार होतात तुम्ही सुचना देऊन संबंधित अधिकारी याना पहानी करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मंजूर करावा ही विनंती आपला नम्र सर्व साप, वेळू , बेलेवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत साप.

संतोष अशोक कदम मौजे साप ता.कोरेगाव जि.सातारा Jan 07, 2017 01:15 PM

मा.ना. मुख्यमंत्री साहेब मौजे साप, वेळू, बेलेवाडी या तीन गावाना जोडनारा रस्ता 6 की.मिटर आहे तो अतिशय खराब झाल्यामुळे वाहन चालवताना अतिशय ञास होतो व अपघात , वादावादी असे प्रकार वारंवार होतात तुम्ही सुचना देऊन संबंधित अधिकारी याना पहानी करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मंजूर करावा ही विनंती आपला नम्र सर्व साप, वेळू , बेलेवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत साप.Comments राम भंडे on 12-05-2019

लातुर रोड ते उदगिर रोड सडक काम मंजुरी बाबत

राम भंडे on 12-05-2019

लातुर रोड ते उदगिर रोड बनसावरगाव मार्ग कामाबाबत माहीती द्या

दिपक डंभाळे on 12-05-2019

काटोल ते दिग्रस बू रोड च्या कामबद्दल माहिती दया

Ankush buddhe on 12-05-2019

Setat janara road karny ahy tari mala madat saga

Ankush buddhe on 12-05-2019

Setat jany sati road pahje ahy madat kara

राम भंडे on 12-05-2019

लातुर रोड ते उदगिर रोड बनसावरगाव मार्ग सडक मंजुरी मिळाली असेल तर कामाबाबत माहीती


राम भंडे on 12-05-2019

लातुर रोड ते उदगिर रोड बनसावरगाव मार्ग कामाबाबत माहीती

राजाराम कोळगे on 25-08-2018

आदरणीय साहेब ता.उस्मानाबाद येथील रा.मा.238ते रुईभर गौडगाव ते रा.मा.208अनसुर्डा हा रस्ता मंजूर करून सहकार्य करावे. हि विनंती.
Labels: , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment