Drip Anudan Maharashtra ड्रिप अनुदान महाराष्ट्र

ड्रिप अनुदान महाराष्ट्र

Pradeep Chawla on 12-05-2019

राज्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन अनुदान योजनेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यावर्षी ठिबक सिंचन योजनेसाठी ६२० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर योजनेच्या एकूण निधीची तरतूद पाहता अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. मात्र, असे असताना आतापर्यंत फक्त १ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी अनुदान योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यात मराठवाड्यातील ६४ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.















ठिंबक सिंचनामुळे कमी दाबाने व नियंत्रित दराने पिकांच्या गरजेनुसार मुळांच्या कक्षेत समप्रमाणात पाणी देता येणे शक्य होते. पाण्याची बचतही होत. यामुळे ठिबकचे महत्त्व वाढले असून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात ठिबक सिंचन अधिकाधिक व्हावे यासाठी कसोशीने प्रयत्न जात असून, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.















तर “प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी जवळपास १ लाख अर्जांना संमती देण्यात आली असून, अन्य अर्जांवर कार्यवाही सुरू आहे,” अशी माहिती कृषी विभागाचे संचालक प्रल्हाद पोकळे यांनी दिली आहे

Advertisements


Advertisements


Comments Shashikant haribhau balip on 12-08-2021

ड्रिप च अनुदान कधी मिळेल 1year जल अनुदान नाहि

गणेश on 18-12-2020

अनुदान कधी मिळनार आहे 1 वर्षे झाले मिळाले नाही

Shankar sahadev Pore (SP) on 24-12-2019

Pandharpur

Advertisements

ठिबक सिंचन अनुदान कसे मिळवावे on 12-05-2019

आमचया रानात ठिबक करण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी
माहिती पाहिजे तालुका माढा तालुक्यातील केम गाव

अंजली पवार जिल्हा धुळे तालुका शिंदखेडा on 12-05-2019

दोन वर्षापासून ड्रिप अनुदान मिळाले नाही

Mohan dattatray patil on 17-02-2019

Subshidi 2017

नंदकिशोर आसोले on 03-12-2018

इतर राज्यांना ड्रिप व स्पिनकलर वर 90% सब्सिडी आणि महाराष्ट्रालाच 65% का

Advertisements

भागिनाथ शामराव करहाळे on 28-09-2018

AD 34447. 190011720


Advertisements

आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity


इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।