कृषी योजना महाराष्ट्र

कृषी Yojana Maharashtra

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

Pradeep Chawla on 29-10-2018


राज्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन अनुदान योजनेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यावर्षी ठिबक सिंचन योजनेसाठी 620 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर योजनेच्या एकूण निधीची तरतूद पाहता अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. मात्र, असे असताना आतापर्यंत फक्त 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांनी अनुदान योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यात मराठवाड्यातील 64 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.ठिंबक सिंचनामुळे कमी दाबाने व नियंत्रित दराने पिकांच्या गरजेनुसार मुळांच्या कक्षेत समप्रमाणात पाणी देता येणे शक्य होते. पाण्याची बचतही होत. यामुळे ठिबकचे महत्त्व वाढले असून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात ठिबक सिंचन अधिकाधिक व्हावे यासाठी कसोशीने प्रयत्न जात असून, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.तर “प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी जवळपास 1 लाख अर्जांना संमती देण्यात आली असून, अन्य अर्जांवर कार्यवाही सुरू आहे,” अशी माहिती कृषी विभागाचे संचालक प्रल्हाद पोकळे यांनी दिली आहेComments

आप यहाँ पर कृषी gk, योजना question answers, महाराष्ट्र general knowledge, कृषी सामान्य ज्ञान, योजना questions in hindi, महाराष्ट्र notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment