ड्रिप अनुदान महाराष्ट्र

Drip Anudan Maharashtra

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

Pradeep Chawla on 12-05-2019

राज्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन अनुदान योजनेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यावर्षी ठिबक सिंचन योजनेसाठी ६२० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर योजनेच्या एकूण निधीची तरतूद पाहता अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. मात्र, असे असताना आतापर्यंत फक्त १ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी अनुदान योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यात मराठवाड्यातील ६४ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.ठिंबक सिंचनामुळे कमी दाबाने व नियंत्रित दराने पिकांच्या गरजेनुसार मुळांच्या कक्षेत समप्रमाणात पाणी देता येणे शक्य होते. पाण्याची बचतही होत. यामुळे ठिबकचे महत्त्व वाढले असून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात ठिबक सिंचन अधिकाधिक व्हावे यासाठी कसोशीने प्रयत्न जात असून, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.तर “प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी जवळपास १ लाख अर्जांना संमती देण्यात आली असून, अन्य अर्जांवर कार्यवाही सुरू आहे,” अशी माहिती कृषी विभागाचे संचालक प्रल्हाद पोकळे यांनी दिली आहेComments ठिबक सिंचन अनुदान कसे मिळवावे on 12-05-2019

आमचया रानात ठिबक करण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी
माहिती पाहिजे तालुका माढा तालुक्यातील केम गाव

ठिबक सिंचन अनुदान कसे मिळवावे on 12-05-2019

आमचया रानात ठिबक करण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी
माहिती पाहिजे तालुका माढा तालुक्यातील केम गाव

ठिबक सिंचन अनुदान कसे मिळवावे on 12-05-2019

आमचया रानात ठिबक करण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी
माहिती पाहिजे तालुका माढा तालुक्यातील केम गाव

अंजली पवार जिल्हा धुळे तालुका शिंदखेडा on 12-05-2019

दोन वर्षापासून ड्रिप अनुदान मिळाले नाही

Mohan dattatray patil on 17-02-2019

Subshidi 2017

नंदकिशोर आसोले on 03-12-2018

इतर राज्यांना ड्रिप व स्पिनकलर वर 90% सब्सिडी आणि महाराष्ट्रालाच 65% का


भागिनाथ शामराव करहाळे on 28-09-2018

AD 34447. 190011720Labels: , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment