महाराष्ट्र शासन निर्णय शिक्षण विभाग 2017

Maharashtra Shashan Nirnay Shikshan Vibhag 2017

Pradeep Chawla on 12-05-2019

Check link below -https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx


Comments Night school on 03-02-2021

Night Highschool?

Sampat rayate on 11-12-2020

विनानुदानित शाळेतील शिक्षक म्हणून केलेली सेवा निवृती वेतनासाठी ग्राह्य धरतात का ? तसाGR आहे का? उदा. 0 % चे अॅप्रुव्हल नाही.


अमोल on 09-12-2020

26/10/2020 चा scert पुणे यांचा शालेय शिक्षण विभाग परिपत्रक

Kiran powar on 30-11-2020

कनिष्ठ लिपिक पदावरून मुख्य लिपिक पदावर पदोनत्ती मिळू शकते काय? पुढील कर्मचारी तयार नसतील तर...

झंवर डी डी on 08-06-2020

निवड श्रेणीसाठी मिळविण्यासाठी mscit तून सुट मिळण्यासाठी कोणता GR आहे का ?

सुरेखा on 10-07-2019

शाळेत मी दि.2.7.1994पासुन एकाकीकनिष्ठ लिपिक (महिला)म्हणून सेवेत असुन मी एमए बी पी एड (मराठी)आहे.शाळेत 484विद्यार्थि संख्या आहे.एक जेष्ट शिक्षक दि.31.12.2019रोजी सेवानिवृत्त होतात,त्यांच्या जागेवर मला प्रमोशन मिळू शकेल काय?


About teachers payment on 12-05-2019

About teachers payment

नरेंन्द्र सुरेश आमटे on 12-05-2019

झोपडपंट्टी नियमाकुल करणे व पंतप्रधान आवास का लाभ दे

VBDeshmukh on 12-05-2019

School headmaster promotion g r date 14/11/2017

नारायण भाऊराव वाघमारे on 12-05-2019

शाळेत सेवक
नियुक्ती 15/6/99
D t ed 2017
शिक्षक पद रिक्त आहे
Pramostion बाबद
सेवक पदावरून शिक्षक पदावर

Education on 12-05-2019

2o17/question no 94/meaning3 date 8/8/2017

Education on 12-05-2019

2017/question no.94/meaning date 8/8/2017


Anil waghmare on 06-02-2019

मला अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ कसा होऊ शकतो हया बद्दल महिती मिळेल काय ?

एस.पी.कांबळे on 01-12-2018

सेवाखंड प्रत्येक वर्षी जाेडुन घेतला असल्यास वरिष्ठ व निवड श्रेणी मिळाली आहे. मी या सेवा सलगतेमुळे मुख्याध्यापक पद्दाेन्नतीसाठी नियुक्ती दिनांकापासुन पात्र आहे का?


तेजराव नाथाजी गिते on 05-09-2018

मुख्याध्यापक पदाची पदोन्नती बाबतशासन निर्णय दिंनाक 14/11/2017

shaley shiksan v kridavibhag on 03-09-2018

24janevari2017Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment