Khanij Tel कोणत्या खडकात सापडते खनिज तेल कोणत्या खडकात सापडते

खनिज तेल कोणत्या खडकात सापडते

GkExams on 25-06-2022


खनिज तेल कोणत्या खडकात सापडते : कच्च्या तेलापासून व नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या वर वर्णन केलेल्या उत्पादांपेक्षा निश्चित स्वरूपात भिन्न असलेल्या रसायनांच्या उत्पादनास 1918 साली सुरुवात झाली. त्यावेळी कच्च्या तेलातील अंशांचे औष्णिक भंजन करून प्रोपिलिनापासून आयसोप्रोपिल अल्कोहॉल मिळविण्यात आले.


पुढे लवकरच एथिल व ब्युटिल अल्कोहॉले आणि एथिलीन ऑक्साइड तयार करण्यात येऊ लागले. सुरुवातीला खनिज तेलाचे परिष्करण करताना त्यातील रासायनिक भाग वेगळे करत असताना योगायोगाने रसायने मिळाली. मात्र पुढे काही ठराविक रसायने कृत्रिम रीतीने बनविण्यासाठी खनिज तेलाच्या भागांचे उपयोग ठराविक रासायनिक भाग तयार करण्यासाठी मुद्दाम होऊ लागले


पूर्वी परिष्करण कारखान्यांनी केरोसिनाच्या उत्पादनाने पुष्कळ पैसा मिळविला. पुढे गॅसोलिनाने त्याची जागा घेतली. गॅसोलिनाची किंमत कमी ठेवूनही अगदी मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन करून उत्पादकांना समाधानकारक नफा होत राहिला. नफा कमी पडू लागल्यावर वंगणांचे उत्पादन सुरू झाले.वंगणे बनविण्याचा खर्च आणि त्यांची विक्रिची किंमत यांत गॅसोलिनाच्या मानाने बराच नफा असल्यामुळे सापेक्षत: कमी प्रमाणात वंगणे तयार करूनही पैसा वसूल होऊ लागला.


परंतु पुढे ती परिस्थितीही राहिली नाही. हल्ली खनिज तेल रसायने तयार करून नफा मिळविण्याची तेल कंपन्यांना मोठी संधी प्राप्त झाली आहे. बहुतेक प्रत्येक परिष्करण कारखाना त्यातील परिष्करणाच्या प्रकारानुसार व भौगोलिक ठिकाणानुसार निवडक खनिज तेल रसायने तयार करतो. यामुळे खनिज तेलाचे परिष्करण हे रसायने तयार करण्याच्या कारखान्यांच्या अगदी जवळचे आणि संबंधित असे काम होऊन बसले आहे.


तसेच प्रक्रियांची निवड व तयार होणारे उत्पाद यांबाबतीत परिष्करण क्रिया अधिक विविध प्रकारच्या झाल्या आहेत. परिष्करण कारखाने व रसायने तयार करणारे कारखाने स्वतंत्रपणे किंवा एकत्र होऊन नैसर्गिक वायू, कच्चे तेल व परिष्ककरणात मिळालेले टाकाऊ भाग यांच्यापासून उपयुक्त अशी अनेक रसायने बनविण्यात गुंतले आहेत. कच्च्या तेलात कार्बन, हायड्रोजन व इतर मूलद्रव्ये असल्यामुळे त्यापासून सैद्धांतिक दृष्ट्या अनेक कार्बनी आणि काही अकार्बनी पदार्थ तयार करता येतात.


खनिज तेलातील निरनिराळे घटक वापरंणाऱ्या प्रकिया जसजशा वाढत चालल्या तसतसे खनिज तेल रसायनांचे क्षेत्र विस्तृत होऊ लागले. हल्ली या क्षेत्राने कार्बनी रसायनशास्त्राचे जवळजवळ संपूर्ण क्षेत्र व्यापिले असून अकार्बनी रसायनशास्त्रातील नव्या वाटांचा शोध लावला आहे. व्यापारी खनिज तेल रसायने ही मुख्यत्वेकरून अ‍ॅरोमॅटिक व अ‍ॅलिफॅटिक कार्बनी संयुगे असतात. काजळी, अमोनिया आणि गंधक यांसारखे काही थोडेच अकार्बनी पदार्थ खनिज तेल रसायने म्हणून मिळवितात.


Source - vikaspedia

Advertisements


Advertisements


Comments Sachin shrivas on 18-07-2023

Hi

Priyanka on 25-01-2022

खिनिज तेल___या खडकात अडळते.

nitesh on 06-01-2021

strit

Advertisements

हर्षदा वंजारे on 28-09-2018

खनिज तेल कोणत्या खडकात सापडते


Advertisements

आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity


इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।