मोर मराठी माहिती

Mor MaRaathi माहिती

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

GkExams on 02-01-2019

मोर (शास्त्रीय नाव: Pavo cristatus, उच्चार: पावो क्रिस्टेटस) हा एक पक्षी आहे. मोरांमध्ये नराला पिसारा असतो; मादीला, म्हणजेच लांडोरीला, पिसारा नसतो. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.


मोर हा पक्षी पांढऱ्या रंगातही आढळतो.पांढरा मोर दुर्मिळ आहे. मोर आपला सुंदर पिसारा फुलवून लांडोरीला आकर्षित करत असतो.पावसाची चाहूल लागताच मोर हा त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळात जास्त करून मोर दिसतात.भारतात मोर पाळायला कायद्याने परवानगी काढावी लागते. जवळपास मोर असले आणि मोरांना नियमित खायला दिले तर मोर नियमित त्या घरात वावरतात.


चोचीपासून शेपटीपर्यंत त्याची लांबी 100 ते 115 सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा 195 ते 225 सें.मी. लांबीचा असू शकतो. मोराचे वजन 4 - 6 किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः 95 सें.मी. आणि वजन 2.7 - 4 किलो असते. लांडोरीला किंचितही पिसारा नसतो.





Comments Aliya Aliya Yunus Aliya on 15-01-2020

Peacock information

मोराची माहिती on 14-01-2020

मोराची माहिती



आप यहाँ पर मोर gk, मराठी question answers, general knowledge, मोर सामान्य ज्ञान, मराठी questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Total views 2843
Labels: , , , , मराठी माहिती
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment