सेबीचा कार्यात्मक अहवाल

सेबीचा Karyatmak AhwaalPradeep Chawla on 13-09-2018


महाराष्ट्र राज्य हे एक प्रमुख कृषि प्रधान देशातील एकुण कृषी उत्पादनाच्या 6 ते 7 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र अनेक पिकांच्या उत्पादनात उदा. फळे, भाजीपाला, उस, कापूस, कडधान्य इत्यादीबाबत आघाडीवर आहे. राज्यातील 60-70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात एकवटलेली आहे. या ग्रामीण समुदायाचे शेती हे एक मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कृषि ! हा प्रमुख घटक आहे. राज्याच्या घाऊक देशांतर्गत उत्पादनाच्या (Gross Domestic Production) 25 टक्के उत्पादन कृषि क्षेत्रातून होते. राज्यातील शेतकरी विक्रीयोग्य वाढाव्यात/उत्पादनात सातत्याने भर घालण्यात य शास्वी झालेले आहेत. अशा प्रकारे राज्यामध्ये कृषि क्षेत्र हे एक 'आर्थिक दृष्ट्या सक्षम' असा उपक्रम ठरत आहे. परंतू अलीकडील काळात शेती मालाच्या किंमतीमध्ये मंदी येणे, काढणी पश्चात होणारे नुकसानाची उच्च पातळी आणि घटते शेती उत्पन्न या सारख्या गोष्टींमुळे कृषि क्षेत्र विचलीत झाले आहे. देशातील इतर शेतक-यांप्रमाणेच उपरोक्त परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतक-यांपुढे काही उपायांपैकी त्यांच्या काढणी पश्चात व्यवस्थापन तंत्रात सुधारणा करणे हा एक उपाय आहे. त्यामुळे सध्याची असलेली पिकांची काढणी पश्चात होणा-या नुकसानाची पातळी 25-30 टक्के वरुन 5 टक्के किंवा त्याहून खाली येईल. तसेच चांगला बाजार दर मिळणेकरीता उत्पादनांवर प्र !क्रिया करुन त्यांचे मुल्यवर्धन करणे या दुसरा उपाय होऊ शकतो. या उपायांमुळे शेतीमालाला बाजारपेठेत मागणी वाढेल, विक्रीचे पर्याय उपलब्ध होऊन शेतक-यांना अधिक उत्पन्न मिळेल.

संकल्पना

येत्या काही वर्षामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन, अन्न व कृषिा प्रक्रिया, कृषि-व्यवसाय व कृषि विपणन इ. क्षेत्रांना महत्व प्राप्त होणार आहे हे राज्य सरकारने ओळखले आहे. गेल्या काही वर्षात पणन मंडळाकडून राज्यातील बाजार समित्यांना व सहकारी संस्थांना प्रकल्प सल्ला पुर !वण्यात आला होता. या उपक्रमास मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन कार्यकारी संचालक यांनी या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यास वाव आहे हे ओळखले. यातूनच सर्व सोयींनी युक्त आणि प्रकल्प सल्ला विभागाची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे पणन व रोजगार हमी योजना मंत्री, यांनी दि . 20 जून 2003 रोजी राज्यातील वाढत्या कृषि प्रक्रिया, अन्न प्रक्रिया व काढणी पश्चात व्यवस्थापन क्षेत्रांना प्रकल्प सल्ला पुरविण्याच्या दृष्टीकोनातुन 'प्रकल्प सल्ला विभाग' स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच त्यांनी असे सुचित केले की पणन मंडळाने त्यांच्या प्रकल्प विभागाद्वारे प्रकल्प सल्ला पुरवून या क्षेत्रात अनुभवाने सिद्ध केले आहे त्यामुळे पणन मंडळाने या क्षेत्रात पुढाकार घेऊन प्रकल्प सल्ला विभाग स्थापन करावा.
सम्बन्धित प्रश्नComments Pratika Kale on 08-02-2022

Sebcha karyatmak ahwal sader karne

Sebir mahiti on 07-01-2020

Sebir mahiti

sagar vannam on 27-12-2019

sebi ka Ahvaal


Sandhya on 19-12-2019

Sebhicha karyathmak ahval purn project mahithi in Marathi

Rupali kolte on 11-12-2019

Sebi cha ahwal sadarbha

Shrirang gaikwad on 23-11-2019

सेबीचा कार्यात्मक अहवाल सादर करणे प्रकल्प

Ambika on 13-11-2019

सेबीची कार्यात्मक अहवाल


Sakshi on 07-11-2019

Sebicha karnataka ahval sadar karne prakalp in marathi

Sonali on 20-10-2019

Sebi cha karyatmak avhal

Roshani on 05-10-2019

सेबि चा पो्जेक्ट पुरणा

Sebichya karyatmak ahaval project on 01-10-2019

Sebichya karyatmak ahaval project

Yashodeepa swami on 22-09-2019

Sebi ahwal


Tushar on 09-12-2018

sebi cha karyatmak ahvaal sadar karne project marathi

धनंजय on 18-10-2018

सेबीचा कार्यात्मक अहवाल

तुषार भोळे on 02-09-2018

मुझे सेबीचा कार्यत्त्मक अहवाल या प्रसावना चाहीए।Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment