Bhag बाजाराची Uddishte
आपणास माहीतच आहे की, महागाई ही नेहमीच वाढत असते, दरवर्षी ती सरासरी 7 टक्के दराने वाढते आहे. हे गृहीत धरले तर 40 वर्षांनंतर आपणास दैनंदिन सुखी जीवनासाठी हवी असणारी रक्कम आताच्या तुलनेत 7 पट अधिक असायला हवी. वैद्यक शास्त्रामधील लक्षणीय प्रगतीमुळे भारतीय लोकांचे आयुष्यमान हे सरासरी वाढताना तर दिसते पण दुसरीकडे नवनवीन आजार डोकी वर काढत आहेत आणि त्यामुळे उपचाराचे खर्च वाढताना दिसतात. ते नजीकच्या भविष्यकाळात कमी होण्याची शक्यताही नाही. स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज असून मुख्य म्हणजे हे आता आपल्याला कळू लागले आहे. पण तरीही आपण जी सरासरी बचत करतो त्यातून फक्त 12 टक्के रकमेची तरतूद ही निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाते.
आपणास आवश्यक असणारी भांडवल वृद्धी जर हवी असेल तर निवृत्तीनंतरच्या सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी, तरुण वयातच निवडावाअसा चांगला पर्याय म्हणजे
म्युच्युअल फंड हा होय !!
सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजारातील गुंतवणूक असा समज दिसून येतो. पण ते काही योग्य नव्हे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक शेअरच्या बरोबरीने कर्जरोखे, मुदत ठेवी, सोने आदींमध्येसुद्धा असते. तरुण वयापासूनच, निवृत्तीनंतरच्या काळासाठी, नियमित गुंतवणुकीचा अतिशय योग्य असा पर्याय. गुंतवणूकदाराच्या विविध वयातील टप्प्यात आर्थिक उद्दिष्टे जशी बदलतात तशीच त्याची जबाबदारी, जोखीम घेण्याची क्षमता, होणारी बचत, इ. घटक देखील बदलतात. गुंतवणुकीचे पर्याय या विविध घटकांवर अवलंबून असतात. शेअर बाजार, रोखे, सोने, बँकेच्या ठेवी, मुच्युअल फंड, जमीन जुमला अशा विविध पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडणे हे खरे अर्थनियोजन आहे.
– व्यावसायिक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, तुलनात्मकदृष्टय़ा कमी जोखीम, तरलता आणि पारदर्शकता या घटकांचा फायदा करून घेत तरुण वयातच सुरूकेलेल्या ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी’मुळे आपली आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले आहे. यासाठी उद्दिष्टानुसार किमान 3 / 4 SIP द्वारे गुंतवणूक सुरु करणे , व त्यासाठी तज्ञ सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे हा एक चांगला मार्ग आहे !!
भाग बाजारातील मुख्य व्यक्ती कोण असतो
?
Bhagbazarachi uddishte
Bhag bazar uddishte
भाग बाजाराबाबत येनारे विविध बातम्यांची कत्रणे गोळा करा व सादर करा
भाग बाजारबाबत प्रस्तवाना
भाग बजाराचे महत्त्व
भाग बाजाराचा अहवाल
उद्दिष्टे
भाग बाजाराची उद्दिष्टे मराठी विषय चिटणीसाची काय
पद्धती
भाग बाजाराचे महत्त्व मराठी
भाग बाजाराची उद्दिष्टे मराठी
Bhag bazar
र्कोततैक्हे
Bhag bajaracha karyatmak ahwal mahiti
भाग बाजाराबाबद येणाऱ्या विविध बातम्यांची करणे
Bhag bazarachi prastavana
bhag bajarachi udishte kya he??
भाग बाजाराचा कायातमक अहवाल सादर करा
भाग बाजाराचा कार्यात्मक अहवाल माहिती
भाग बाजाराचा कार्यात्मक अहवालाची माहिती
Koi airf bhag bazar ki marathi me bhi information diya karo plz