महाराष्ट्र लोक कला

Maharashtra Lok Kala

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

GkExams on 03-02-2019


महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोककलेत पुढील प्रकारांचा समावेश होतो-

 • लावणी
 • लेझीम
 • पोवाडा
 • तमाशा
 • भजन
 • कीर्तन
 • भारुड
 • गोंधळ
 • डोंबाऱ्याचे खेळ
 • मानवी वाघ
 • वासुदेव
 • दिवाळीची गाणीComments

आप यहाँ पर महाराष्ट्र gk, कला question answers, general knowledge, महाराष्ट्र सामान्य ज्ञान, कला questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment