पॅसिफिक महासागर माहिती मराठी

पॅसिफिक Mahasagar Mahiti MaRaathi

GkExams on 02-12-2018

प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.

प्रशांत महासागराचे एकुण 1.692 कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 32 टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या 46 टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. 10,911 मीटर (35,797 फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.

युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा 16व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.

Comments Karan Ramesh jadhav on 11-12-2019

Pacific mahasager ki information

Sandhya gurav on 07-02-2019

पँसीफीक महासागराचा कीनारा कोणत्या खडांतर्गत आहे ?Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment