बायोगॅस PraKalp Mahiti MaRaathi बायोगॅस प्रकल्प माहिती मराठी

बायोगॅस प्रकल्प माहिती मराठी



GkExams on 25-04-2022


बायोगॅस प्रकल्प माहिती मराठी : बायोगॅस (biogas production) म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित (ॲनारोबिक) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते.


सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो.


बायोगॅस (biogas composition) गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.बायोोगॅसमध्ये साधारणपणे 44 ते 60 टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो.


मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस (biogas advantages) पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते.


बायोगॅस (biogas uses) हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अशा जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅस संकुचित करून लोखंडी सिलिंडरमध्ये भरता येतात.


Source : Wikipedia




सम्बन्धित प्रश्न



Comments Rudra on 07-03-2023

बडिया बडिया माहिती

Omkar on 25-02-2023

बायोगॅस संयंत्राची पतिकुती तयार करून गॅस निर्मितीची प्रक्रिया वर्गात सादर करा

Tanvira mujawar on 07-02-2023

Biogas che uddisht


Tanvira mujawar on 07-02-2023

Biogas karyapadhati

Jayesh patil on 07-12-2022

बायोगॅस प्रकल्प विषय निवड,प्रस्तावना

Prajwal nagale on 28-02-2022

Biogas che mahatva

Pooja prasad on 29-12-2021

बायोगॅस प्रकल्पाचे महत्व




प्रशांत on 07-12-2019

बायोगॅस प्रकल्प मराठी माहिती

सवाल on 27-12-2019

बायोगॅस चे महत्व काय आहे

अरून on 07-01-2020

विविध पकांवर फवारलि जानारि किटकनाशके व औषधे यांची अभ्यास पध्दती.

More rutuja on 03-02-2021

बायोगॅस ka महत्त्व

Pooja prasad on 29-12-2021

बायोगॅस प्रकल्पाचे महत्व


Pooja on 29-12-2021

बायोगॅस प्रकल्पाचे कार्य पद्धती



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment