बुद्धिमत्ता प्रश्न

Buddhimata Prashn

GkExams on 03-02-2021बुद्धिमत्ता चाचणी 11जर 4:20 तर 6 : ?.

अ.35

ब.36

क.42

ड .48
उत्तर
क 42
2. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 21,31,42,62,84,?

अ. 108

ब.110

क.120

ड.124
उत्तर
ड 124
3. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 169,121,81,49,?

अ.31

ब.29

क.25

ड.23
उत्तर
क 25
4.इंग्रजी वर्णमालेत F आणि V पासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते ?

अ.M

ब.N

क.L

ड.O
उत्तर
ब N
5.95 सालचा स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच सालचा शिक्षकदिन कोणत्या वारी असेल?

अ.मंगळवार

ब.बुधवार

क.गुरुवार

ड.सोमवार
उत्तर
अ. मंगळवार
6.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 2,10,40,120,240,?

अ.360

ब.420

क.480

ड.240
उत्तर
ड 240
7.गटात न बसणारी संख्या ओळखा

अ.91

ब.79

क.39

ड.65
उत्तर
ब 79
8. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 1,2,9,28,65,?

अ.55

ब.65

क.12

ड.यापैकी नाही
उत्तर
ब 65
9. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 2,3,5,7,8,?,11,15

अ.12

ब.13

क.11

ड.10
उत्तर
ड 10
10. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 37,31,29,23,19,17,?

अ.11 ब.15

क.13

ड.यापैकी नाही
उत्तर
अ 11Comments कर on 03-07-2021

245:356::123:?

Dattatray Pralhad Kokare on 15-12-2020

5/7=31,8/3=81,8/9=72,7/7=?

Gopal potdar on 21-01-2020

एका टेबल वर दोन आंडे अस्तता दोंही एकदाच खाली पद्यातात त्यतला एक फूटतो अनी एक नाही फुटत का?

Omkar chalbalwad on 31-12-2019

MPSC manja kay

प्रथमेश on 05-09-2019

1.गतडा 2.रीसता 3.रहन 4.तहणा

कल्याणी on 01-09-2019

5/7=31 ,8/3=81,8/9=72,7/7=?


Shubhsh on 23-01-2019

ULabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment