बुद्धिमता चाचणी प्रश्न

Buddhimata चाचणी Prashn

GkExams on 28-02-2019


बुद्धिमत्ता चाचणी 11जर 4:20 तर 6 : ?.

अ.35

ब.36

क.42

ड .48
उत्तर
क 42
2. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 21,31,42,62,84,?

अ. 108

ब.110

क.120

ड.124
उत्तर
ड 124
3. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 169,121,81,49,?

अ.31

ब.29

क.25

ड.23
उत्तर
क 25
4.इंग्रजी वर्णमालेत F आणि V पासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते ?

अ.M

ब.N

क.L

ड.O
उत्तर
ब N
5.95 सालचा स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच सालचा शिक्षकदिन कोणत्या वारी असेल?

अ.मंगळवार

ब.बुधवार

क.गुरुवार

ड.सोमवार
उत्तर
अ. मंगळवार
6.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 2,10,40,120,240,?

अ.360

ब.420

क.480

ड.240
उत्तर
ड 240
7.गटात न बसणारी संख्या ओळखा

अ.91

ब.79

क.39

ड.65
उत्तर
ब 79
8. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 1,2,9,28,65,?

अ.55

ब.65

क.12

ड.यापैकी नाही
उत्तर
ब 65
9. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 2,3,5,7,8,?,11,15

अ.12

ब.13

क.11

ड.10
उत्तर
ड 10
10. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 37,31,29,23,19,17,?

अ.11 ब.15

क.13

ड.यापैकी नाही
उत्तर
अ 11Comments

आप यहाँ पर बुद्धिमता gk, चाचणी question answers, general knowledge, बुद्धिमता सामान्य ज्ञान, चाचणी questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment