नातेसंबंध प्रश्न मराठी

नातेसंबंध Prashn MaRaathi

GkExams on 18-11-2018

Check link below -https://www.gkexams.com/questions/reasoning-question-answers-in-hindi.html


Comments Anushka Jadhav on 10-04-2021

A चे उत्तर आहे सासरे आणि सून आणि B चे उत्तर आहे सासू आणि जावई

सुरज on 11-02-2021

माझ्या मावशी च्या जावे ची मुलगी म्हणजे माझी कोण?

Prashant on 16-01-2021

राधा सीता ला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर सीता राधाची कोण

पुछे on 05-01-2021

आत्या च्या पोरीला काय म्हणावे

पुछे on 05-01-2021

आत्या च्या पोरीच्य पोराला काय म्हणावे

Satpute vaibhavi annasaheb on 25-10-2020

आतेभाऊ


Ankush on 29-05-2020

k हा x चा भाऊ आहे z हा k चा मुलगा आहे आणि p ही k ची मुलगी असुन तिचे लग्न N शी झाले आहे G व X ह्या बहिणी आहेत तर G चे Z शी नाते काय ?

Pradip on 18-04-2020

कौटुंबीक संबंधावरिल २ प्रश्न.
---------------------
मी एकदा बसने प्रवास करत होतो
  A. माझ्या शेजारील सीटवर एक बाई आणि एक पुरुष येऊन बसले. काही वार्तालाप नंतर मी त्या पुरूषाला विचारले की
आपला आणि या बाईचे काय नाते आहे?
त्याला उत्तर म्हणून ते गृहस्थ म्हणाले
माझी सासू आणि या महिलेची सासू आई आणि मुलगी आहेत.

मी विचार करत राहिलो.
त्यांचे उतरण्याचे ठिकान आले आणि ते उतरले.
B. काही मिनिटांनंतर, एक स्त्री आणि एक माणूस पुन्हा माझ्या शेजारी येवून बसले.
  मी त्यांना हाच प्रश्न विचारला.

मग त्या बाईने उत्तर दिले
माझे सासरे आणि या गृहस्थाचे सासरे हे
पिता आणि पुत्र आहेत.
मला प्रश्नाच्या जाळ्यात अडकवले आणि
थोड्या वेळे नंतर तेही उतरून अगले.
प्रश्न प्रश्न प्रश्न
आपल्याकडे काही उत्तरे आहेत का?
ए आणि बी मधील स्त्रि आणि पुरुष यांचे कौटुंबिक संबंध काय असू असतील ?
अ: उत्तर---
बी: उत्तरः ----


Kiran on 15-04-2020

कौटुंबीक संबंधावरिल २ प्रश्न.

---------------------

मी एकदा बसने प्रवास करत होतो

  A. माझ्या शेजारील सीटवर एक बाई आणि एक पुरुष येऊन बसले. काही वार्तालाप नंतर मी त्या पुरूषाला विचारले की

आपला आणि या बाईचे काय नाते आहे?

त्याला उत्तर म्हणून ते गृहस्थ म्हणाले

माझी सासू आणि या महिलेची सासू आई आणि मुलगी आहेत.मी विचार करत राहिलो.

त्यांचे उतरण्याचे ठिकान आले आणि ते उतरले.

B. काही मिनिटांनंतर, एक स्त्री आणि एक माणूस पुन्हा माझ्या शेजारी येवून बसले.

  मी त्यांना हाच प्रश्न विचारला.मग त्या बाईने उत्तर दिले

माझे सासरे आणि या गृहस्थाचे सासरे हे

पिता आणि पुत्र आहेत.

मला प्रश्नाच्या जाळ्यात अडकवले आणि

थोड्या वेळे नंतर तेही उतरून अगले.

प्रश्न प्रश्न प्रश्न

आपल्याकडे काही उत्तरे आहेत का?

ए आणि बी मधील स्त्रि आणि पुरुष यांचे कौटुंबिक संबंध काय असू असतील ?

अ: उत्तर---

बी: उत्तरः ----


Dinesh kolate on 10-02-2020

मामा-सासरे म्हणजे काय नात होत

Sachin dhage on 24-07-2019

मेव्हणा म्हणजे काय❓

A ची आती , आतीची नणंद ची मुलगी A ला कोण लागेल on 30-06-2019

A च्या आतीची नंदेची ची मुलगी A ला कोण लागेल


gopal lohar on 07-07-2018

A ही B ची आत्या आहे तर Aचा मुलगा B च्या मुलीचा कोण?Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment