शहामृग मराठी माहिती

शहामृग MaRaathi Mahiti

Pradeep Chawla on 31-10-2018


जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळते. शहामृगांना उडता येत नसले, तरी ते कमालीच्या वेगाने धावू शकतात. हा पक्षी ताशी 65 किमीपर्यंतच्या वेगाने धावू शकतो. धावताना दिशा बदलण्यासाठी ते पंखांचा उपयोग करू शकतात. शहामृगाचे पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात 10 ते 16 फूट अंतर ते कापू शकतात. या पायांच्या प्रहाराने तो सिंहासारख्या हल्लेखोरालाही तो ठार करू शकतो. शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असते. हा लहान कळपात राहतो.Comments Anil wagh on 25-11-2020

त्वचेवर डाग पडता, तेलकटपणा कमी असलेले, त्वाचच्या बारीक randra मध्ये लवकर शिरणारे ऑईल कोणते

राहूल on 21-09-2020

शहामृग चे वय

Rutuja on 08-09-2020

Shahamrug kiti varsh jagat

Venkatesh on 06-02-2020

शहामृग वादळ आल्यावर काय करतोLabels: , शहामृग , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment