विद्युत विलेपन म्हणजे काय

Vidyut ViLepan म्हणजे Kaay

Pradeep Chawla on 09-10-2018


मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा एक प्रकार. अवकाश, वातावरण,जीवसृष्टी, द्रव्य, अणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध व खुद्द अणू या सर्व ठिकाणी वीज आढळते. वीज चमकणे किंवा पडणे म्हणजे निसर्गातील विद्युत् विसर्जनाचा प्रचंड लोळ होय. याउलट प्राण्यातील एक तंत्रिका कोशिका (मज्जापेशी) लगतच्या दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे पाठवीत असणारा अतिशय दुर्बल विद्युतीय आविष्कार आहे. तसेच अंबर या द्रव्यावर (शिळाभूत रूपातील रेझिनावर) लोकरी कापड घासल्यास अंबर विद्युत् भारित होते; तर विशिष्ट ईल (मासे) इतर प्राण्यांना विजेचा झटका देऊ शकतात.


वीज दिसत नाही, तिला गंध नसतो अथवा तिला आवाजही नसतो. तथापि वीज जे कार्य करते (उदा., प्रकाश वा उष्णता निर्माण करण्याची व तिचा व्यावहारिक वापर करण्याची पुष्कळ तंत्रे विसाव्या शतकात पुढे आली. त्यामुळे तिचे उपयोग वाढत जाऊन वीज हे आधुनिक समाजाचे एक महत्वाचे अंग बनले. जगातील बहुतेक वीजनिर्मिती मोठ्या जनित्रांमार्फत होते व त्याकरिता दगडी कोळसा, खनिज तेल अथवा नैसर्गिक वायू हे इंधन वापरतात. कारखान्यातील चलित्रे व यंत्रसामग्री तसेच घरगुती वापराची यंत्रोपकरणे चालविणे, रस्त्यावरील व घरातील दिवे प्रज्वलित करणे, धातूचा मुलामा देणे, वितळजोडकाम करणे, वाहकपट्टे फिरविणे, भट्ट्यांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंमधील प्रदूषक कण साक्याच्या रूपात काढून टाकणे वगैरे असंख्य कामांकरिता वीज लागते. शिवाय दूरध्वनी, दूरचित्रवाणी व रेडिओ (प्रेषण व ग्रहण), चित्रपट, रडार, संगणक, रोबॉट, अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह, विमाने, जहाजे, रेल्वे, मोटारगाड्या इ. ठिकाणी विजेचा वापर होतो. अशा रीतीने वीज ही वापरावयास सुटसुटीत असल्याने तिच्यामुळे समाजात परिवर्तन घडून आले आहे. मात्र ती काळजीपूर्वक वापरली नाही, तर आग लागणे, झटका वसणे व मृत्यूही ओढवणे यांसारखे धोके तिच्यामुळे उद्‌ भवू शकतात.


ऋण विद्युत् भारित इलेक्ट्रॉन व धन विद्युत् भारित प्रोटॉन हे अणूचे दोन मुख्य विद्युत् भारित घटक असून प्रॉटॉन अणुकेंद्रात असतात, तर इलेक्ट्रॉन अणुकेंद्राभोवती फिरत असतात. या दोन कणांवरील विद्युत् भारांमधील प्रेरणांवर सर्व विद्युतीय आविष्कार अवलंबून असतात. या धन व ऋण विद्युत् भारांमधील आकर्षण प्रेरणांमुळे अणुकेंद्र व त्याभोवतीचे इलेक्ट्रॉन धरून ठेवले जाऊन अणू बनतो. काही परिस्थितींत अणूमधील एक वा अनेक इलेक्ट्रॉन मुक्त होतात आणि ते धातू वा अन्य द्रव्यातून अगर शलाकारूपात वाहत गेल्याने विद्युत् प्रवाह निर्माण होतो.


स्थिर वा गतिमान विद्युत् भार आणि त्यांचे परिणाम यांच्याशी निगडित सर्व आविष्कार विद्युत् या संज्ञेत येतात म्हणजे धन व ऋण विद्युत् भारित स्थिर वा गतिमान कण व त्यांच्यावर होणारे परिणाम यांचा विद्युत् या भौतिकीच्या शाखेत अंतर्भाव होतो. अशा प्रकारे विद्युत्, विद्युतीय आविष्कारांचे नियम इ. सर्व गोष्टींचा अभ्यास या शाखेत करतात. स्थिर विद्युत् भारित कणांमुळे व कालपरिवर्ती विद्युत् क्षेत्रामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा इतर गतिमान विद्युत् भारित कणांवर परिणाम होतो. अशा प्रकारे विद्युत् व चुंबकत्व एकमेकांशी निगडित आहेत. तरी पण बऱ्याचदा यांपैकी एक बाजू ( ऊर्जा ) वरचढ असते म्हणून त्यांचा वेगवेगळा विचार करणे इष्ट ठरते.


मराठी विश्वकोशात ‘चुंबकत्व’ अशी स्वतंत्र नोंद असून विद्युत् या विषयाशी संबंधित असलेल्या पुढील नोंदीही आहेत : अर्धसंवाहक; एकदिश विद्युत् प्रवाह; तडित; दाबविद्युत्; निरोधन विद्युत्; प्रकाशविद्युत्; प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह; भूविद्युत् लोहविद्युत् वातावरणीय विद्युत् विद्युत् अपारक पदार्थ; विद्युत् अभियांत्रिकी; विद्युत् गतिकी; विद्युत् घट; विद्युत् उपकरणे; विद्युत् रोधक; विद्युत् संवाहक विद्युत् चुंबकीय क्षेत्र सिध्दांत. त्यामुळे या विषयांच्या अधिक माहितीसाठी त्या त्या नोंदी पहाव्यात.Comments मतलब on 12-03-2021

मतलब क्या

Abhidhek on 17-02-2021

आपका नाम क्या है‌

Prasann on 02-02-2021

Vidyut vilepan Electroplating cha bapar Daynaydin Jivanat kela Jato Ya vishyavr mahiti
Prastavana
Aavshkata
Anuman
Kary Padhat

मिना कदम on 09-12-2019

विदयुत विलेपनची माहिती हवी

श्रावणी on 03-11-2019

विद्युत विलेपण चे महत्व काय आहे

श्रावणी on 03-11-2019

विद्युत विलेपणाचे महत्व काय आहे


श्रावणी on 03-11-2019

विद्युत विलेपणा ची कार्यवाही काय आहे

श्रावणी on 03-11-2019

कार्यवाही काय आहे

Pavan on 02-09-2019

4/2/20019

केदार जाधव on 18-05-2019

विद्युत विलेपन चा वापर दैनंदिन जीवनात केला जातो त्याविषयी अधिक माहिती

Radhika on 10-03-2019

Vidyut vilepan Wikipedia Marathi

Pranali on 25-02-2019

गरज व अवश्कता


Sharad Ramesh Pawar कातरवाडी on 04-02-2019

विद्युत विलेपणाचा दैनंदिन जीवनात वापर केला जातो याविषयी माहिती मिळावी।

Ganesh on 28-01-2019

विद्युत विलेपनचा वापर

By Shubham on 13-10-2018

विद्युत विलेपनाचा शोध कोणी लावला?

रवि on 29-09-2018

विदयुत विलेपन वापर दैनंदिन जीवनात केला जातो त्याविषयी आधिक माहीती

वंदना on 11-09-2018

विदुत विलेपन electroplating चा वापर दLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment