Hawai वाहतूक Mahiti हवाई वाहतूक माहिती

हवाई वाहतूक माहिती



GkExams on 16-06-2022


हवाई वाहतूक माहिती : विमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे जलद दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युध्दसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो. विमान आकाशात उडण्यासाठी व आकाशात उतरण्यासाठी विमानतळाचा वापर होतो.


विमानाची ढोबळ रूपरेषा, विमानाचे धड, पंख आणि शेपूट अशी विभागता येते. धडामध्ये प्रवासी, माल, तथा युद्धसाहित्य, तसेच वैमानिक कक्ष, इंधन, नियंत्रणसाधने असतात. पंखांचा मुख्य उपयोग तरंगणे, उड्डाण, वळणे यासाठी होतो. शेपूट मुख्यतः वळण्यासाठी वापरले जाते.


उडण्याचे तत्त्व :




विमानाच्या पंखांचा आकार विशिष्ठ प्रकारचा (Aerofoil) असतो. विमानाने जमीनीवर धावताना वेग घेतला की पंखांखालील हवेचादाब पंखांवरील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो आणि विमान हवेत उडू लागते.


इतिहास :




पौराणिक काळापासून विविध देवतांची उडती वाहने, रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.


आधुनिक इतिहासात ऑरविल आणि विलबर राईट बंधूंनी यशस्वी रित्या विमान आकाशात उडवले. त्यांच्या आधी व नंतरही विमानोड्डाणाचे अनेक प्रयोग झाले. त्यातूनच आजच्या रूपातील विमानाची निर्मिती झाली.


विमानांचे वर्गीकरण :




विमानांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते....


उपयोगानुसार :




  • प्रवासी विमान
  • मालवाहू विमान
  • लढाऊ विमान



  • संरचनेनुसार :




  • पंखयुक्त (फिक्स्ड विंग)
  • शिरचक्रयुक्त (रोटेटिंग विंग)



  • वेगानुसार :




  • स्वनातीत (सुपर सॉनिक)



  • शक्तीस्रोतानुसार :




  • दट्ट्यायंत्र (प्रॉपेलर)
  • उष्णवायुझोतयंत्र (जेट)



  • उड्डाणतत्त्वानुसार :




  • हवेपेक्षा जड (नेहमीचे विमान)
  • हवेपेक्षा हलके (वायुफुगा)




  • सम्बन्धित प्रश्न



    Comments Swapnil sonawane on 13-10-2021

    Hvai vahtuk mhnje kay?

    Megha Bhondwe on 22-09-2019

    हवाई वाहतूक माहीती

    Siddhi Pradip ghadi on 28-07-2019

    Hawai vahtuk prastavna in marathi


    सुरेश देशमुख on 05-01-2019

    विमान प्रवास माहिती





    नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

    Labels: , , , , ,
    अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






    Register to Comment