ग्रामीण जीवनातील समस्या

Gramin जीवनातील Samasya

Pradeep Chawla on 17-10-2018

एकविसाव्या शतकात आपल्या भारतापुढे ज्या अनेक समस्या आहेत,त्यापैकी एक समस्या म्हणजे आपल्या देशातील शहरे फुगली आहे आणि खेडी ओस पडलीआहेत.असे का? या प्रश्नाचे उत्तर आजच्याग्रामीण जीवनातील समस्यांत द्ड्लेले आहे.

खेड्यात उअपासमार झाली की,कुटुंबेच्या कुटुंबे शहरांकडे धावू लागतात. मुंबईतरस्त्यांवर, घाणीत रहणारे या मंडळींना आपण जर का विचारले की,तुमचे गाव सोडुन तुम्ही या मुंबईत का येता? तरते सांगातात,मुंबई कशीही असली ,तरी ती पोटालादॊन घास देते.कष्ट करणाऱ्याला येथे काम मिळते आणि कसे का
होईना, आम्ही जगु शकतो.”त्यामुळेखेड्यांतील मोकळे वातावरण सोडुन ते या प्रदु्षित शहरांकडे धावतात.
आपला देश स्वतंत्र होऊन साठ वर्षझाली आहे. तरी भारतातील खेड्यांतुन काही सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवसखेड्यांची स्थिती दयनिय झाली. आपण आजहीअभिमानाने सांगतो की, “भारत माझा खेड्याचा देश आहे.” पण या खेड्यासाठी आपण
काय केले?- काहीही नाही.
भारताच्या राष्ट्पित्याने स्वातंत्र पुर्व काळात आपल्याला हि जाणीव करुन दिलीहोती बापुजिंनी तरुणांना आदेश दिला होता “खेड्यांकडे चला” योजना आखल्या गेल्या,तरी पण आजही कित्येक खेड्यांत रस्ते नाही खेड्या पाड्यातील सारी शेती तरपावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. लहरी पाउस कधी जास्त पड्तो ,कधी कमी पड्तो ,तरकधी अवेळी पड्तो कृषी क्षेत्रात अनेक नवीन शोध लागले आहेत ,नवीन अवजारे आली आहे पणती खेडो पाडी पोहचत नाही .
गांधीजी सांगतात ,आपल्या देशात मोठ-मोठेकारखाने आवश्यक नाही त्या ऎवजी खेड्यातील घराघरातुन उद्योगधंदे सुरु करा .एक गोष्टखरी की ,खेडी सुधारली ,विकसीत झाली तरच देशाचा विकास होईल.
Comments Vrinda Vijay Pawar on 23-09-2021

Ok

सरस्वती अशोक कनैाजिया on 26-02-2019

गामीण सहजीवनआप यहाँ पर ग्रामीण gk, जीवनातील question answers, general knowledge, ग्रामीण सामान्य ज्ञान, जीवनातील questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment