डॉल्फिन मासा माहिती

Dolphin Masa माहिती

GkExams on 18-11-2018

नदीमधील डॉल्फिन हे फक्त दक्षिण आशियातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांमध्ये मिळतात. भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांत हे डॉल्फिन असतात. हे डॉल्फिन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या डॉल्फिनांसाठी बिहारमध्ये विक्रमशीला मरीन पार्क नावाचा प्रदेश राखीव ठेवला गेला आहे. इ.स. 1998 पर्यंत ही एक प्राण्यांची वेगळी जात म्हणून ओळखली जात होती. पण 1998 मध्ये हे डॉल्फिन आहेत असे जाहीर झाले. या डॉल्फिनांमध्ये मध्ये दोन जाती आहेत, गंगा डॉल्फिन आणि सिंधू डॉल्फिन. गंगा डॉल्फिन हे ब्रह्मपुत्रा, गंगा व त्यांच्या उपनद्यांमध्ये मिळतात. सिंधू डॉल्फिन हे सिंधूबरोबरच सतलज आणि बियास या नद्यांमध्येपण मिळतात. हा प्राणी भारताने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे.Comments Jyoti on 24-08-2021

डॉल्फिन मासे संरक्षणाचा प्रश्न कोणत्या समुद्राशी निगडीत आहे

Aish on 24-08-2021

2018017001579356

Jadhav Suraj Nandkumar on 13-08-2021

किती टक्के पाणी आहे

Priya on 22-04-2021

डॉल्फिन ला कोणते आजार होतातLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment