यमुना नदी मराठी माहिती

Yamuna Nadi MaRaathi माहिती

Pradeep Chawla on 29-09-2018

यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात लांब असलेली उपनदी आहे. हिचा उगम यमुनोत्री बर्फरांगातून झाला असून त्याची उंची 6387 मीटर एवढी आहे. या नदीचे खोरे 366223 चौरस किलोमीटर पर्यंत पसरले आहे. या नदीची लांबी 1376 किलोमीटर असून ती गंगा नदीला अलाहाबाद येथे मिळते. याच ठिकाणी सरस्वती नदीही गुप्त स्वरुपात असून या ठिकाणी या तीन नद्यांचा संगम झाला असे मानले जाते. या त्रिवेणी संगमाला मोठे धार्मिक महत्व असून या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. ही नदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली या राज्यातून वाहते. वाहात आलेल्या सुपीक मातीमुळे गंगा व यमुना नदीमधील पट्ट्यात जे 60500 चौरस किलोमीटरचे दोआब तयार झाले आहे ते देशाचचे एक मोठे धान्याचे कोठार समजले जाते. 57 दशलक्ष लोक हे यमुना नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. दिल्लीला मिळणारा 70 टक्के पाणी पुरवठा यमुना नदीपासून होत असतो. पावित्र्याच्या दृष्टीकोनातून ही नदी गंगा नदीइतकीच पवित्र समजली जाते.Comments Prachi on 27-01-2020

Yamuna nadichya jalpradushanachi karne VA parinam pahije

Prajakta on 30-12-2019

गंगा व यमुना नदीच्या जलप्रदुषणाची कारणे व परिणाम

गंगा नदीचे कारणे व परिणाम ग on 29-12-2019

गंगा नदीचे कारणे व परिणाम

Sanjana on 21-12-2019

Ajun pahije Hoti mahiti

Kanchan on 12-11-2019

Changli ahe pn ankhi thodi havi hoti

Thanks on 08-11-2019

Drown a chart


Saniya shaikh on 10-02-2019

Nice information thank you so much.

Dhanshri mahendra patil Dhanshri patil on 12-10-2018

Ganga and yamuna rivers ki information marathi me chahiy

Dhanshri patil on 12-10-2018

Ganga and yamuna river information pollution ke bare me marathi me chahiy

शुभम on 24-09-2018

सुंदर आहे

Harshada patil on 11-09-2018

Please Marathi madhe mahiti dyaLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment