नाते संबंध प्रश्न मराठी

Naate Sambandh Prashn MaRaathi

GkExams on 24-05-2020

Reasoning naate sambandhit questions answers


Comments Roshan on 08-10-2021

माझी मुलगी समोरच्या व्यक्तीची मामी लागते तर तीचे माझे नाते काय

Secret on 16-09-2021

एक मुलगा आहे त्यांच्या चुलत बहिणीच्या नंदाची मुलगी त्याची कोण लागते?

Pravin on 26-08-2021

एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील नातेसंबंध सांगा...
ते पती-पत्नी नाहीत
भाऊ बहिन पण नाहीत
(स्त्री चा सासरा पुरुषाच्या सासऱ्याचा बाप आहे)
तर ते स्त्री आणि पुरुष एकमेकाचे कोण????


Dnyaneshwari k on 05-08-2021

आत्या

दिपाली on 21-06-2021

दोन व्यक्ती आहेत.पहिल्या व्यक्तीचा मामा हा दुसऱ्या व्यक्तींच्या मामाचा मामा आहे.तर त्या दोन व्यक्तींचे नाते काय आहे?


NITIN bhaare on 16-04-2021

आईचं भावू


मगर on 26-03-2021

आत्याच्या मुलागीची मुलगी माझी कोण?

Babli on 13-12-2020

R he B che vadil ahet C ani D he pati patni ahet S ha R cha natu ahe tr S ani D che Nate ky?

Nikita Sanbhaji katkar on 28-10-2020

तुमच्या आईच्या वडिलांच्या पत्नी च्या मुलगी च्या बहिनी च्या आजोबांच्या पत्नी च्या नवरयाची मुलगी तुमची कोन लागते ?


Mawas saara maza kon on 16-09-2020

Mawas saara mi tyacha kon

Samyak on 18-04-2020

एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील नातेसबंध सांगा...

ते पती-पत्नी नाहीत

भाऊ बहिन पण नाहीत

(स्त्री चा सासरा पुरुषाच्या सासऱ्याचा बाप आहे)

तर ते स्त्री आणि पुरुष एकमेकाचे कोण????


Shivani Nalavade on 29-03-2020

एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील नातेसबंध सांगा...
ते पती-पत्नी नाहीत
भाऊ बहिन पण नाहीत
(स्त्री चा सासरा पुरुषाच्या सासऱ्याचा बाप आहे)
तर ते स्त्री आणि पुरुष एकमेकाचे कोण????


Jakir on 17-11-2019

तुझा सासरा माझ्या सासरया चा बाप तर तूने माने पाते काया?

राजेंद्र सुदाम भिसे on 12-09-2019

अनिल सुनिल ला म्हणाला तुझ्या आईची आई माझ्या आईची सून तर सुनील अनिल चा कोण?

Gajanan on 20-06-2019

Mazya mavsa bhava chaya chulat bahini barobr lagan jamtka

Mulaga vadilanche Nate kase on 03-06-2019

Mulaga vadilanche Nate kase

Gajanan on 12-05-2019

नाते समन्ध यावर प्रश्न द्या

Sagar on 12-05-2019

Mavshichy putny sobt lagn karta ate ka


nitesh dineshwar therkar on 12-05-2019

A ha X ca vadil ahe, C ca bhau ahe, Y ha B ca mulga ahe, X hi Y ci bahin asel, tar C ce B Shi nate kay?

किशोर on 12-05-2019

आत्या च्या पोरी सोबत लग्न करता का

Sagar SA on 12-05-2019

माझ्या आत्याच्या मुलाच्या आत्याची मुलगी माझी कोण

पवनदादा on 12-05-2019

एक स्त्री आणि पुरुष जात असतान पोलिस प्रश्न विचार तो तुझ अाणि हिच नातं काय तर पुरूष म्हणतो हिची सासु माझ्या सासुला आई म्हनते मग स्त्री पुरूषाचं नातं काय?


लतेश on 08-04-2019

माझ्या खापर पणजोबांचा मी कोन

Ganesh Chaudhari on 28-01-2019

Mazya mehunicha navra maza kon

Navnath sadake Rajgoli Bk on 05-12-2018

आत्याच्या मुलगीची मुलगी माझी कोन ?

pankaj on 21-11-2018

chultichya sakhya bahini che porge majhe kon

Akash on 21-09-2018

Kishor Aplya atyachya porisobat lagn karatat

gopal lohar on 06-07-2018

एका स्त्री ला तीच्या बहीणीची मुले नात्याने कोणLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment