कथकली नृत्य मराठी माहिती

कथकली Nritya MaRaathi माहिती

GkExams on 08-01-2019

कथकली किंवा कथकळि ही केरळ राज्यातील नृत्य शैली आहे. कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कली चा अर्थ आहे खेळ.कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे.आपले भाव अणि मुद्रा यांच्याआधारे पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते.सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.Comments Priya on 18-11-2021

नुत्य की माहिती

Samarth Mohan Shinde on 08-09-2021

Kathkali kya hota hai

Amita ka tode on 20-06-2021

Kathakali Marathi mahiti

Kathakali information in marathi on 01-12-2019

Kathakali Information in marathi

Sunita Prakash Kumawat on 28-10-2018

कथकली भरतनाटय कोळीनुत्य मणीपुरी लावणी या नुत्याची सुरूवात कुठून व कशी झाली त्याची माहिती मराठीत सविस्तर सांगाLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment