ग्राम पंचायत अधिनियम 2017

Gram Panchayat Adhiniyam 2017

Pradeep Chawla on 12-05-2019


Check link below --

http://rajpanchayat.rajasthan.gov.in/hi-in/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE.aspxComments Patil on 12-05-2019

ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्गाला नाहक त्रास देतात पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला ऑफीस काम करण्यास सांगणे व ऑफीसा कर्मचाऱ्याला पाणीपुरवठा काम सांगणे असे आदेश नोटिसी द्वारे देतात


शेख हाकिम on 12-05-2019

माहीतीस्तव
१) ग्राम पंचायत सदस्य संख्या १३ आहे
२) सरपंच पदाचे आरक्षण ओ.बि.सी.पुरूष आहे
३) सरपंच पदा वर ओ.बी.सी.महीला आहे
प्रश्न:- अविश्वास ठराव संमत करण्यासाठी किती सदस्य
संख्या लागेल


अर्जुन पोपट धयतड़क on 12-05-2019

11ची ग्रामपंचायत आहे जेंट्स उपसरपंच आहे अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी किती मते पाहिजेत

Bharati karanjkar on 12-05-2019

9 chi body asel v 10 va sarpanch asel tar bahumat kase hoil

अण्णा लावंड on 11-10-2018

सरपंच पदी अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते .तीन वर्षानंतर त्याच्यावर अविश्वास ठराव पास झाला .आणि तीन महिन्या नंतर परत सरपंच च्या निवडणुकीत तिने उमेदवारी अर्ज दाखल केला .कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे अर्ज बाद झाला .सरपंच पद हे सध्या खाली आहे तरी सरपंच पदाचे आरक्षण बदलून मिळेल काय.
Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment