Pattadkal येथील Mandir माहिती MaRaathi पट्टदकल येथील मंदिर माहिती मराठी

पट्टदकल येथील मंदिर माहिती मराठी



GkExams on 10-02-2019

पट्टदकल (कानडी - ಪಟ್ಟದಕಲ್ಲು - पट्टदकल्लु - (स्वैरपणे) राजबैठकीचा दगड). हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. या ठिकाणास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. हे खेडे बदामीपासून 22 किलोमीटर व ऐहोळेपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ऐतिहासिक मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात.

पट्टदकल ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती.


कन्नड साहित्यातील सिंगिराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती. मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ येथे खूप पूर्वी झाला असावा असे मानले जाते. येथील पापनाथ मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावरील मलप्रभा नदीच्या पात्राजवळ शेकडो दगडी हत्यारे सापडली आहेत; त्यांचा वापर येथील मंदिराच्या शिल्पकलेसाठी झाला असावा असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. ‘ए गाइड टू जॉग्रफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता असा उल्लेख आहे.


म्हणजे त्या काळात हे व्यापारीदृष्टय़ा प्रगत शहर असावे.




सम्बन्धित प्रश्न



Comments Hansika Dalal on 21-03-2023

1st line me Urdu language me kya likha hai

करन on 15-04-2022

पट्टदकल येथील मंदिर माहिती

RAju on 13-03-2022

भारत में सबसे ज्यादा बारिश चेरापुंजी में होती है


Bhumika on 28-01-2020

Pattadakal mandir
Information

Khushi on 30-12-2019

Pattadakal Mandir kaha he?

Anita on 22-02-2019

Pattadakal yethil mandir mahiti marathi





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , पट्टदकल , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment