ग्रामपंचायत सदस्यांची कामे

GramPanchayat सदस्यांची कामे

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

Pradeep Chawla on 12-05-2019

कोणत्याही सरकारी/निमसरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या छळणुकीला, दप्तरदिरंगाईला, अरेरावीला, लाचखोरीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्याला प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अनेकदा अन्याय झाल्यावर त्याला असे का? कोणत्या नियमांनी? कोणी ठरवले? कधी ठरवले? असे अनेक प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरे कोण देणार म्हणून तो अन्याय सहन करून गप्प बसतो. मात्र 2005 साली सर्ंपूण देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामकाजासंबंधी सर्व माहिती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आण्ाि त्याचे जीवन सुखी होण्याचा जणू मूलमंत्रच मिळाला. शासकीय कामात वर्षानुवर्षे शासकीय गोपनीयता कायदा दाखवून गोपनीयता ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता नागरिक खुलेआम असे का? कोणत्या नियमाने? कशासाठी? असे प्रश्न विचारून माहिती मागू शकतात. शासकीय कामात पार्रदशकता यावी, शासकीय कर्मचारी व अधिकारीही जनतेला उत्तरदायी असावेत आण्ाि भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे या तीन उद्देशांनी 12 ऑक्टो. 2005 या दिवशी माहिती अधिकार कायदा 2005 या देशात लागू झाला. दुर्दैवाने, कायदा येऊन नऊ वर्षे होऊन गेली, तरी हा कायदा नक्की कसा वापरावा याची माहिती नऊ टक्के नागरिकांनाही समजली नाही. खरे तर या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 26प्रमाणे केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत/पददलितांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणे. मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने जाणूनबुजून यासाठी प्रयत्न केले नाहीतComments फिरोज लियाकत मुल्ला on 12-05-2019

ग्रामपंचायत सदस्य बार बार किसके ना किसके सामने मुझे गाली गलोज करता ..पर मेरे सामने कुछ नही कहता ..

Tukaram on 12-05-2019

ग्रामपंचायत सदस्य को सरकारी योजना का लाभ मिलता है क्या? या लाभ ले सकता है क्या?

Tukaram kamble on 12-05-2019

ग्रामपंचायत सदस्य को सरकारी योजना का लाभ मिलता है क्या? या लाभ ले सकता है क्या?

संजय गवंदे on 12-05-2019

ग्रामपंचायत की दो मासिक सभा का अंतर कितना होना चाहिये

संजय गवंदे on 12-05-2019

ग्रामपंचायत की दो मासिक सभा का अंतर कितना होना चाहिये

शंकरराव ढगे on 23-08-2018

ग्रामसभा दोबारा लेनी होतो क्या करना चाहिये
Labels: , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment