ग्रामपंचायत निवडणूक कायदा

GramPanchayat निवडणूक कायदा

Gk Exams at  2018-03-25


Go To Quiz

Pradeep Chawla on 12-05-2019

कोणत्याही सरकारी/निमसरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या छळणुकीला, दप्तरदिरंगाईला, अरेरावीला, लाचखोरीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्याला प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अनेकदा अन्याय झाल्यावर त्याला असे का? कोणत्या नियमांनी? कोणी ठरवले? कधी ठरवले? असे अनेक प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरे कोण देणार म्हणून तो अन्याय सहन करून गप्प बसतो. मात्र 2005 साली सर्ंपूण देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामकाजासंबंधी सर्व माहिती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आण्ाि त्याचे जीवन सुखी होण्याचा जणू मूलमंत्रच मिळाला. शासकीय कामात वर्षानुवर्षे शासकीय गोपनीयता कायदा दाखवून गोपनीयता ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता नागरिक खुलेआम असे का? कोणत्या नियमाने? कशासाठी? असे प्रश्न विचारून माहिती मागू शकतात. शासकीय कामात पार्रदशकता यावी, शासकीय कर्मचारी व अधिकारीही जनतेला उत्तरदायी असावेत आण्ाि भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे या तीन उद्देशांनी 12 ऑक्टो. 2005 या दिवशी माहिती अधिकार कायदा 2005 या देशात लागू झाला. दुर्दैवाने, कायदा येऊन नऊ वर्षे होऊन गेली, तरी हा कायदा नक्की कसा वापरावा याची माहिती नऊ टक्के नागरिकांनाही समजली नाही. खरे तर या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 26प्रमाणे केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत/पददलितांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणे. मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने जाणूनबुजून यासाठी प्रयत्न केले नाहीत.Comments विकी on 12-05-2019

ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण निकालानंतर एक प्रभागात मतदान मशीन मध्ये फॉल्ट आला असेल तर त्याला काय नियम आहेत

गणेश बोरुडे on 12-05-2019

तिसरी आपत्त 2001 में जन्मा हो तो

patel on 27-08-2018

koi umidvar candidate mrs hai uska mr koi goverment job karta hai yaha education sansta me to uska parmication latter hona chahiye yaha nahi

patel on 27-08-2018

koi umidvar candidate mrs hai uska mr koi goverment job karta hai yaha education sansta me to uska parmication latter hona chahiye yaha nahiLabels: , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

Comment As:

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।

Register to Comment