पंचायत समिति योजना महाराष्ट्र 2017

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2017

Pradeep Chawla on 12-05-2019

पंचायत समिती येथे सादर करावेत.

फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समितीअ) महिला व बालकल्याण :-

================

Ø ग्रामीण भागातील १८ वर्षे पूर्ण

महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना

मिळणेसाठी अनुदान

(रु.३०००/-)

Ø ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे.

Ø ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविणे.

Ø इयत्ता.७ वी ते १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे.

(MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल)ब)

समाजकल्याण विभाग :- ( मागासवर्गीयांसाठी – जातीचा दाखला आवश्यक)

==================

यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणाऱ्या लाभार्थींना (रु.१,००,०००/-तीन टप्यांमध्ये).

पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे.

पीठ गिरणी पुरविणे.

पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे.

मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे.क) पशुसंवर्धन विभाग :-

==============

Ø पशुपालकांना एक सिंगल फेज २ HP कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार सह (अनुदान ७५%)

Ø पशुपालकांना मिल्किंग मशिन (अनुदान ७५%)

Ø कुक्कुटपालन (एक महिना वयाच्या कडकनाथ जातीच्या पक्ष्यांना ५० पिल्लांचा १ गट) (अनुदान ७५%)

Ø मैत्रीण योजना (महिलांसाठी)५ शेळ्यांचा गट (अनुदान ७५%)ड) कृषी विभाग :-

===========

Ø ७५ % अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच.

Ø ७५ % अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र .

Ø ७५ % अनुदानावर प्लास्टिक क्रेटस.(क्षमता – २० किलो)

Ø ७५ % अनुदानावर ताडपत्री (प्लास्टिक ६६ मीटर ३७० gsm.)

Ø ७५ % अनुदानावर सिंचनासाठी PVC पाईप/HDPE पाईप .

Ø ७५ % अनुदानावर पीक संरक्षण /तणनाशक औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधे .ड) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना :-

===============

Ø नवीन विहिरीसाठी रु.२,५०,०००/-

Ø जुनी विहीर दुरुस्तीसाठी रु.५०,०००/-

Ø शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण रु.१,००,०००/-

Ø वीज जोडणी आकार रु.१०,०००/-

Ø इनवेल बोरिंग रु.२०,०००/-

Ø सूक्ष्म ठिबक सिंचन संच रु.५०,०००/-

Ø तुषार सिंचन संच रु.२५,०००/-

Ø पंप संच रु.२५,०००/-

================अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

•जातीचा दाखला

•आधार कार्ड

• रहिवाशी दाखला.

• उत्पन्नाचा दाखला

• लाईट बील

• अनुभव CERTIFICATE – शिवण काम

• BANK PASSBOOK

• 2 – Photo

• शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही असे हमीपत्र.

• अपंगांना सर्व योजना लागू.हि माहिती जास्तीत जास्त

लोकांपर्यंत पोहचवावी.

हि नम्र विनंती.Comments Rahul on 12-05-2019

Garkul kab mklege

Kishor v. Parab on 12-05-2019

श्री देव रवळनाथ बचत कुवळे ता देवगड जि सिंधुदुर्ग वरील बचत गटाने मिनी ट्रेकटर किती साली घेतलाआप यहाँ पर पंचायत gk, समिति question answers, योजना general knowledge, महाराष्ट्र सामान्य ज्ञान, 2017 questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment