Ashok Stambh माहिती MaRaathi अशोक स्तंभ माहिती मराठी

अशोक स्तंभ माहिती मराठी



Pradeep Chawla on 12-05-2019

भारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले गेले.[1]









अनुक्रमणिका



  • 1मूळ अशोक स्तंभ
  • 2राजकीय प्रतीक
  • 3भारतातील राज्यांची प्रतीके
  • 4संदर्भ






मूळ अशोक स्तंभ

सारनाथ

येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर 4 उभे आशियायी सिंह

कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा,

दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. आहेत. प्रत्येक जोडीमध्ये

एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे.











सारनाथ येथील अशोक स्तंभ






राजकीय प्रतीक

भारताच्याय

राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये 4 पैकी 3

सिंह दिसतात. या 3 पैकी 1 सिंह समोर बघतो आहे तर बाकी 2 सिंह उजव्या व

डाव्या बाजूला बघत आहेत. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे.




सम्बन्धित प्रश्न



Comments Kapil H. Shejwal on 22-07-2023

अशोकस्तंभातील सिंहांच्या डोक्यावर असलेले धम्मचक्र
आहे कुठे

अशोक स्तंभा वापरू शकतो का? on 15-05-2023

अशोक स्तंभा वापरू शकतो का?

Roshani on 29-04-2022

Ashok sathamdh chi mahi


A.k on 13-02-2022

Bharatache bodhachinh konate ahe

Ashok sthambh kaha hai on 21-09-2021

Ashok sthambh kaha hai

Satish zende on 18-12-2020

अशोक तंभावर किती सिंह चिंन्ह आहेत

Kaha pe stit hai on 18-01-2020

Kaha pe hai






नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment