पावडर कोटिंग माहिती

पाऊडर Coating माहिती

Gk Exams at  2020-10-15

GkExams on 03-02-2019


पावडर कोटिंग्ज म्हणजे रेजिन्स, क्रिंग एजंट्स आणि पिगमेंट्सचे मिश्रण असते. हे घटक वितळवून मिसळले जातात (एक्सट्रूडरद्वारे) आणि मग पुन्हा तोडून अत्यंत सूक्ष्म कणांमध्ये विभाजित केले जाते. ही पूर्णपणे द्रावकमुक्त (सॉल्व्हंट फ्री) असतात.


सामान्यपणे धातूच्या उत्पादनांवर इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेने हे लावले जाते. कोटिंग केलेली वस्तू मग तापवली जाते आणि पावडर वितळून त्याचे गुळगुळीत, अखंड आणि दाट आवरण तयार होते थर्मोसेटिंग रेझिन्सचा वापर केला जातो, तेव्हा क्युरिंगदरम्यान कोटिंगमध्ये रासायनिक बदल (क्रॉसलिंकिंग) होतात. त्यामुळे त्याला एक उत्तम क्षमता व वैशिष्ट्ये असलेल्या डेकोरेटिव्ह/कार्यात्मक फिनिशचे स्वरूप मिळते.Comments Manasi sachin Mali on 14-12-2020

मुझे आगे की माहिती चाहिये

Trishala Arge on 02-03-2020

पावडर कोटिंग ची प्रस्तावना

Kalyan kalyan SEDHOO GODASE on 31-08-2018

पावडर कोटींग माहिती मराठीत

KALYAN SIDHU GODASE on 31-08-2018

सवाल. पावडर कोटींग माहितीLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment