पेंग्विन मराठी माहिती

Penguin MaRaathi माहिती

GkExams on 06-12-2018

पेंग्विन हा एक उडू न शकणारा पक्षी आहे. याचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते. हा पक्षी फक्त दक्षिण गोलार्धात आढळतो. पेंग्विन पक्षी काळ्या आणि पांढर्‍या रंगाचा असतो.


पेंग्विन नावाची एक प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था आहे. ही संस्था मुळची इंग्लंडमधली असली तरी तिची शाखा (Penguin Books India) भारतात इ.स. 1985पासून आहे.

Comments Mythili Korgaonkar on 23-10-2020

You have not gave all the information

Mangesh on 21-08-2020

खाली चरबीचे आवरण क्वासाकी असावे

Avantika bolange on 20-08-2020

पेंग्विन नेहमि थव्याने चिकटुन का राहतात

श्रावण on 11-07-2020

पेंगुईन नेहमी थव्याने चिटकून का राहतात

Nayan on 22-12-2019

Penguin ki Mahiti Marathi meinLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment