Uranus Grah MaRaathi माहिती यूरेनस ग्रह मराठी माहिती

यूरेनस ग्रह मराठी माहिती



GkExams on 20-04-2022


यूरेनस ग्रह मराठी माहिती (uranus planet In Marathi) : युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शेलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता.


युरेनस (uranus planet facts) सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर 2.8 अब्ज कि.मी. आहे.


युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास 84 वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर 2" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. इ.स. 1977 साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर 2" यान जानेवारी 24 1986 या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युन ग्रहासाठीच्यात्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.


युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात 83% हायड्रोजन, 15% हेलीयम, 2% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरु व शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजन व हेलीयमपासून बनलेला आहे.


Source : bookstruck




सम्बन्धित प्रश्न



Comments Nilesh Gaonkar on 31-07-2023

मुझे अरुण ग्रहाची माहिती मराठीत हवीय

जवाब दें on 01-01-2023

यूरेनस ग्रहाची मराठी माहिती

Sayyed on 27-06-2021

Uranus chi mahiti in marathi


Hi Hi on 24-05-2021

Hi

जीवन जी. पाटील on 26-04-2021

नेपच्युन और युरेनस का खोज कर्ता और साल

Uranus par mahiti mrathi on 12-11-2020

Uranu grah par mahiti mrathi





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment